Загрузка страницы

nitin nandgaonkar-भोंदू बाबा आणि दुःखी जनता २४ तासात रक्ताची उलटी होईल असा शाप देणारे भोंदू बाबा

भोंदू बाबा आणि दुःखी जनता .....
२४ तासात रक्ताची उलटी होईल असा शाप देणारे भोंदू बाबा .....
अंधविश्वासाला बळी पडू नका ...... ..
तुमच्यावर कोणी जादूटोणा करू नाही शकत !

पेपर मध्ये येणाऱ्या जाहिरातीला बळी पडून रोज हजारो लोक भोंदू बाबांच्या बोलण्याला बळी पडतात आणि पूजेसाठी, जादूटोणा करण्यासाठी पैसे देतात तेही त्या ठग बाबांना ...
जॉब नाही लागला, लग्न नाही झाले, मुलगा नाही झाला,दुष्मनी ,कोर्ट कचेरी ह्यावर जालीम उपाय ....
खरच आपली जनता कशी फसली जाते आणि पैसे देऊन मोकळी होते ....?
एवढी अंधश्रद्धा ? एवढा विश्वास भोंदू बाबांवर कसा ठेवतात .
अशा भूलथापांना बळी पडून पैसे देऊ नका ....
मेहनत करा हाताला मिळेल ते काम करा.
पैसे नाही दिले तर रक्ताची उलटी ,कुटुंब उध्वस्त करण्याचा शाप देणारे असे हे भोंदू बाबा सगळीकडेच असतात आणि आपले दुकान तुमच्या भरवश्यावर सुरू ठेवतात कारण त्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात फासणारे भरपूर आहेत ....
#PublicAlert #PublicAwareness #Public #Students

Видео nitin nandgaonkar-भोंदू बाबा आणि दुःखी जनता २४ तासात रक्ताची उलटी होईल असा शाप देणारे भोंदू बाबा канала मार्मिक समाचार
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
14 марта 2020 г. 10:29:44
00:14:51
Другие видео канала
Amit Shah addresses  Janma Jayanti Mahotsav of Pramukh Swamiji MaharajAmit Shah addresses Janma Jayanti Mahotsav of Pramukh Swamiji Maharajशिंदे गटातील सदस्यांच्या जागांवर दावा करणार? फडणवीसांनी विषय क्लिअर केलाशिंदे गटातील सदस्यांच्या जागांवर दावा करणार? फडणवीसांनी विषय क्लिअर केलामराठ्यांनी आंदोलन करण्यापेक्षा आमदार, खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका उदयनराजे आक्रमक !मराठ्यांनी आंदोलन करण्यापेक्षा आमदार, खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका उदयनराजे आक्रमक !Dhobi Ghat | mumbai dhobi ghat | Dhobi ghat mumbai | मुम्बई का धोबी घाट | धोबी घाट|Dhobi Ghat | mumbai dhobi ghat | Dhobi ghat mumbai | मुम्बई का धोबी घाट | धोबी घाट|चंपाषष्ठी (देवदिवाळी) महोत्सव, श्री खंडेरायाची आरतीचंपाषष्ठी (देवदिवाळी) महोत्सव, श्री खंडेरायाची आरतीनितीन नांदगावकर-अशा माजोर कंपन्या बंद करा जिथे नारीशक्तीचा आदर नाही..नितीन नांदगावकर-अशा माजोर कंपन्या बंद करा जिथे नारीशक्तीचा आदर नाही..गोविंदा पथकांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय - विद्यार्थी प्रतिनिधींचा विरोधगोविंदा पथकांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय - विद्यार्थी प्रतिनिधींचा विरोधथिएटर मध्ये शिव वंदना... जय शिवराय हिंजवडी IT Park पुणेथिएटर मध्ये शिव वंदना... जय शिवराय हिंजवडी IT Park पुणेलोकमत- विजयजी दर्डा यांच्याकडून आरोग्यसेवेच्या कार्याबद्दल शिंदे पिता- पूत्रांचे अभिनंदन....लोकमत- विजयजी दर्डा यांच्याकडून आरोग्यसेवेच्या कार्याबद्दल शिंदे पिता- पूत्रांचे अभिनंदन....आदित्य ठाकरे बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाहीत | गुलाबराव पाटीलआदित्य ठाकरे बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाहीत | गुलाबराव पाटीलBREAKING - राज्यात आजपासून संचारबंदी लागू, जिल्ह्या जिल्ह्यांच्या सीमाही बंदBREAKING - राज्यात आजपासून संचारबंदी लागू, जिल्ह्या जिल्ह्यांच्या सीमाही बंदमा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा  जळगाव 2019मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभा जळगाव 2019छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच विमानतळावरून टॅक्सी चालकांचे मुलींसोबत गैरवर्तनछत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच विमानतळावरून टॅक्सी चालकांचे मुलींसोबत गैरवर्तनकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मानले आ.श्रीमती स्मिताताई वाघ यांचे आभारकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मानले आ.श्रीमती स्मिताताई वाघ यांचे आभारbanchu kadu- नांगरवाडीचे इंद्रभवन करा हा गाडगे महाराजांचा शब्द खाली जाणार नाही...banchu kadu- नांगरवाडीचे इंद्रभवन करा हा गाडगे महाराजांचा शब्द खाली जाणार नाही...माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पर्यावरणपूरक पध्दतीने राखी बांधून वाढदिवस साजरामाजी मंत्री हर्षवर्धन पाटील पर्यावरणपूरक पध्दतीने राखी बांधून वाढदिवस साजराShahaji Bapu Patil -अजित पवार सुडानेच पेटलेले, पाय धरून पाया पडलो, बुटाला हात लावला तरी...Shahaji Bapu Patil -अजित पवार सुडानेच पेटलेले, पाय धरून पाया पडलो, बुटाला हात लावला तरी...मा.आ. शिरीषदादा चौधरी यांनी खान्देश मधील रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवड्या बद्दल चिंता केली व्यक्त !मा.आ. शिरीषदादा चौधरी यांनी खान्देश मधील रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवड्या बद्दल चिंता केली व्यक्त !शिवसेनेच्या 'या' आमदाराच्या भाषणापासूनच पेटली होती 'ठिणगी Shivsena MLA Tanaji Sawant Targetsशिवसेनेच्या 'या' आमदाराच्या भाषणापासूनच पेटली होती 'ठिणगी Shivsena MLA Tanaji Sawant Targetsफुले दांपत्याचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यांवे आमदार स्मिताताई वाघफुले दांपत्याचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यांवे आमदार स्मिताताई वाघगुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे यांची तुफानी धडक ,धरणगावगुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे यांची तुफानी धडक ,धरणगाव
Яндекс.Метрика