Загрузка страницы

Corona Maharashtra Lockdown : Uddhav Thackeray 1 June नंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवणार का?

आपल्या कोकण दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनवर भाष्य केलं. येणाऱ्या दिवसांमध्ये परिस्थिती पाहून 1 मेला लॉकडाऊन वाढवायचा की नाही यावर निर्णय घेऊ असं ते म्हणाले. नियमांत शिथिलता आली तर काय होतं, हे आपण पूर्वी पाहिलंय, असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लोकांची सुरक्षा आणि आरोग्य याचा विचार करून निर्णय घेऊ असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा आज गाजला. कारण, चारच दिवसांचा दौरा आखण्यावरून मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं. मुख्यमंत्री दौऱ्या निमित्ताने निदान वर्षाबाहेर पडले, अशी टीका फडणवीस यांनी केली. तर मुख्यमंत्र्यांनी मी जमिनीवरून हा दौरा केला, आकाशातून फिरलो नाही, असा टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यावरून मारला.

पांढऱ्या बुरशीनंतर काही ठिकाणी काळ्या बुरशीची प्रकरणं आढळून आली आहेत. पांढरी बुरशी हे काय प्रकरण आहे? ते किती धोकादायक आहे?

याविषयी जाणून घेऊया तीन गोष्टींमध्ये….
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Corona Maharashtra Lockdown : Uddhav Thackeray 1 June नंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवणार का? канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
21 мая 2021 г. 21:02:23
00:29:25
Другие видео канала
Konkan Sindhudurg dodamarg चं जंगल कोण वाचवणार?Konkan Sindhudurg dodamarg चं जंगल कोण वाचवणार?Kolkata Doctor Protest: Mamata Banerji अचानक आंदोलनस्थळी पोहचल्या तरी आंदोलन सुरूच राहणारKolkata Doctor Protest: Mamata Banerji अचानक आंदोलनस्थळी पोहचल्या तरी आंदोलन सुरूच राहणारAtishi Delhi CM : शिक्षिका ते मुख्यमंत्री व्हाया ऑक्सफर्ड विद्यापीठ, कसा आहे आतिशींचा राजकीय प्रवास?Atishi Delhi CM : शिक्षिका ते मुख्यमंत्री व्हाया ऑक्सफर्ड विद्यापीठ, कसा आहे आतिशींचा राजकीय प्रवास?Maharashtra Culture: रत्नागिरी जिल्ह्यात नांगरणी स्पर्धा कशी होते? धावणाऱ्या बैलांचा थरार पाहा (BBC)Maharashtra Culture: रत्नागिरी जिल्ह्यात नांगरणी स्पर्धा कशी होते? धावणाऱ्या बैलांचा थरार पाहा (BBC)Instagram Teenager Account safety features: लहान मुलांच्या अकाउंट्ससाठी नवीन फीचर्स | #InstagramInstagram Teenager Account safety features: लहान मुलांच्या अकाउंट्ससाठी नवीन फीचर्स | #InstagramMonsoon Weather : Flash Flood आल्यावर काय करायला हवं?Monsoon Weather : Flash Flood आल्यावर काय करायला हवं?Donald Trump Attack : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न कोणी केला होता?Donald Trump Attack : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न कोणी केला होता?Inspiring Granny : इबिझामध्ये धमाल करणारी 86 वर्षांची आजी | TravelInspiring Granny : इबिझामध्ये धमाल करणारी 86 वर्षांची आजी | TravelBorewell Kid Rescue : Rajasthanमध्ये 18 तासांनंतर जेव्हा चिमुकलीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलं...Borewell Kid Rescue : Rajasthanमध्ये 18 तासांनंतर जेव्हा चिमुकलीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलं...Education : Gaza मध्ये युद्धामुळे 625,000 मुलं शिक्षणापासून वंचितEducation : Gaza मध्ये युद्धामुळे 625,000 मुलं शिक्षणापासून वंचितLuxury yacht Fire : आधी भलंमोठं जहाज जळालं,मग बुडालं | BBC News MarathiLuxury yacht Fire : आधी भलंमोठं जहाज जळालं,मग बुडालं | BBC News MarathiAyushman Bharat Yojana : आता आयुष्यमान भारत Health Insurance चा 'या' लोकांनाही लाभ मिळणारAyushman Bharat Yojana : आता आयुष्यमान भारत Health Insurance चा 'या' लोकांनाही लाभ मिळणारWoman in Business : Nashik च्या भीमाबाईंचं पुस्तकांचं हॉटेल पाहिलं? | जोंधळे हॉटेल रिलॅक्स कॉर्नरWoman in Business : Nashik च्या भीमाबाईंचं पुस्तकांचं हॉटेल पाहिलं? | जोंधळे हॉटेल रिलॅक्स कॉर्नरRepublic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiRepublic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiGanesh Visarjan Pune Maharashtra: Shikhandi LGBTQ ढोल-ताशा पथकानं अशी केली नवी सुरुवातGanesh Visarjan Pune Maharashtra: Shikhandi LGBTQ ढोल-ताशा पथकानं अशी केली नवी सुरुवातMan - Bird Friendship : जखमी सारस पक्षी आणि या तरुणाची मैत्री कशी झाली?Man - Bird Friendship : जखमी सारस पक्षी आणि या तरुणाची मैत्री कशी झाली?World Veterinary Day: Beedची सर्पराज्ञी संस्था जखमी प्राणी पक्ष्यांना कशी मदत करते? Animal welfareWorld Veterinary Day: Beedची सर्पराज्ञी संस्था जखमी प्राणी पक्ष्यांना कशी मदत करते? Animal welfareBlogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | CareerBlogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | Careerज्ञानराधा, आदर्श पतसंस्था घोटाळा: जास्त व्याजदर देणाऱ्या पतसंस्थांमधील गुंतवणूक किती सुरक्षित?ज्ञानराधा, आदर्श पतसंस्था घोटाळा: जास्त व्याजदर देणाऱ्या पतसंस्थांमधील गुंतवणूक किती सुरक्षित?Maharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Maharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Punjab Election 2022: Maharashtra चे संत नामदेव पंजाबचे 'बाबाजी' कसे झाले?Punjab Election 2022: Maharashtra चे संत नामदेव पंजाबचे 'बाबाजी' कसे झाले?
Яндекс.Метрика