Загрузка страницы

भारत चीन तणावाची 3 कारणं काय? गलवान मध्ये चकमक का झाली? #सोपीगोष्ट 102 (BBC News Marathi)

#India #China #GalwanValley #Galwan #IndiaChinaBorder

भारत-चीन सीमाप्रश्न नवा नाहीय. 1962 चं युद्ध असेल किंवा 1967 मध्ये नथु ला खिंडीत झालेला संघर्ष असेल, दोन्ही देशांची लष्करं जवळपास साडेतीन हजार किलोमीटर सीमेचं रक्षण करण्यासाठी अत्यंत खडतर अशा भूभागात उभी आहेत. पण नेमका कुठला भाग कोणाचा यावरून सुरू असलेला वाद सुटत नाहीये. गेल्या सुमारे 40 वर्षांत चकमकी होऊन सैनिक मारले जाण्याची घटना घडली नव्हती. गलवान व्हॅलीच्या या घटनेने त्याला छेद दिलाय. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून वाद का होतो? दोन्ही देशांच्या सीमा वादाचा इतिहास काय आहे? आणि गलवानमध्ये झालेल्या तणावपूर्ण घटनेमागची तीन कारणं काय आहेत?

CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.youtube.com/playlist?list=PLzujGEmnrcSQOltBYtpY-cwnr0-d4-Owx

कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.youtube.com/playlist?list=PLzujGEmnrcSQEz63jYq61ms3pS1fHeaWD

कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.bbc.com/marathi

यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
https://www.youtube.com/channel/UC7pluR6rB5KZIbN2IxamzxQ

___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео भारत चीन तणावाची 3 कारणं काय? गलवान मध्ये चकमक का झाली? #सोपीगोष्ट 102 (BBC News Marathi) канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
17 июня 2020 г. 20:30:01
00:10:48
Другие видео канала
Top 20 Gavlani  Sangraha - टॉप २० गवळणी संग्रह  - Marathi Superhit Gavlani - Sumeet MusicTop 20 Gavlani Sangraha - टॉप २० गवळणी संग्रह - Marathi Superhit Gavlani - Sumeet Music1962 India China war - भारत चीन युद्ध ? जानिये इतिहास हिंदी में - UPSC/IAS/SSC documentary1962 India China war - भारत चीन युद्ध ? जानिये इतिहास हिंदी में - UPSC/IAS/SSC documentaryAaj Ki Baat With Rajat Sharma, 17th June: चीन की सरहद पर शहीद जवानों की अमर कहानीAaj Ki Baat With Rajat Sharma, 17th June: चीन की सरहद पर शहीद जवानों की अमर कहानीLandslide Flood Video : Uttarakhand मध्ये जेव्हा दरडी कोसळू लागल्याLandslide Flood Video : Uttarakhand मध्ये जेव्हा दरडी कोसळू लागल्या36 जिल्हे 72 बातम्या | 2 April 2020 -TV936 जिल्हे 72 बातम्या | 2 April 2020 -TV9आदित्य ठाकरे भर सभेत भडकले, थेट शिंदेंची लाजच काढली Aditya Thackeray Latest Speech Eknath Shindeआदित्य ठाकरे भर सभेत भडकले, थेट शिंदेंची लाजच काढली Aditya Thackeray Latest Speech Eknath Shinde36 जिल्हे 72 बातम्या | 26 May 2020 -TV936 जिल्हे 72 बातम्या | 26 May 2020 -TV9NEET Exam : Kerala Girl ला नीट परीक्षा देण्याआधी Bra काढायला का सांगितली? | BBC News MarathiNEET Exam : Kerala Girl ला नीट परीक्षा देण्याआधी Bra काढायला का सांगितली? | BBC News MarathiSupreme Court on Eknath Shinde LIVE : सुप्रीम कोर्ट सुनावणीत पुढं काय होऊ शकतं?Supreme Court on Eknath Shinde LIVE : सुप्रीम कोर्ट सुनावणीत पुढं काय होऊ शकतं?Balasaheb Thackeray Most Inspirational SpeechBalasaheb Thackeray Most Inspirational Speechभारतातलं लिटल पोलंड | Little Poland in India | Maharashtra | Kolhapurभारतातलं लिटल पोलंड | Little Poland in India | Maharashtra | Kolhapurभोलि पानी पर्छ होला? कसरी थाहा पाउने?भोलि पानी पर्छ होला? कसरी थाहा पाउने?Indapur Ashadhi wari 2022 ||  इंदापूरात लक्ष-लक्ष नयनांनी रिंगण सोहळा वैष्णवांनी टिपला!Indapur Ashadhi wari 2022 || इंदापूरात लक्ष-लक्ष नयनांनी रिंगण सोहळा वैष्णवांनी टिपला!Grapes Variety SSN & Sonaka 🍇🔥2022 एस एस एन,  सोनाका  || Kemo Vlog#1/2022 द्राक्षाची नवीन व्हरायटीGrapes Variety SSN & Sonaka 🍇🔥2022 एस एस एन, सोनाका || Kemo Vlog#1/2022 द्राक्षाची नवीन व्हरायटीइस्लाम पर चीन के राष्ट्रपति शी जिनपिंग का बड़ा बयान, अधिकारियों को दिया ये निर्देश..😱😱#youtubeइस्लाम पर चीन के राष्ट्रपति शी जिनपिंग का बड़ा बयान, अधिकारियों को दिया ये निर्देश..😱😱#youtubeCompitition...Compitition...Karjat || Karjat farm houseKarjat || Karjat farm houseसावित्रीच्या लेकिची सर्वोत्तम कामगिरी भारताची सुवर्ण कन्या पी टी उषा | जयश्री सातोकरसावित्रीच्या लेकिची सर्वोत्तम कामगिरी भारताची सुवर्ण कन्या पी टी उषा | जयश्री सातोकरअनुष्का 1 नंबर द्राक्ष प्लॉटअनुष्का 1 नंबर द्राक्ष प्लॉटचंदन शेती  अर्थशास्त्रचंदन शेती अर्थशास्त्र
Яндекс.Метрика