Загрузка страницы

Visited Res.Hon.Chief Minister Eknath Shinde's official Residence Varsha

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन बाप्पा चं मनोभावे दर्शन घेतले.. या बंगल्या बाहेरून जाताना नेहमीच कुतूहल वाटायचं.. पण काल चक्क हा बंगला आतून पाहता आला .. कित्ती भारी वाटलं सांगूच शकत नाही...आत शिरताना मात्र मनात थोडीशी भीती आणि दडपणही होतं... परंतु आत गेल्या गेल्या अगदी घरच्या माणसांसारखा केलेला पाहुणचार पाहून मन भारावून गेलं... इतके प्रोटोकॉल्स असताना देखील या सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता मात्र कायम होती... बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळू देत ही भावना या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.. .. राज्याचा भार सांभाळणं इतकं सुद्धा सोपं नाहीये कारण... एकीकडे म्हस्के साहेब तसेच अनेक अधिकारी फाइल्स घेऊन काम करत बसलेले ... कित्ती व्यस्त असतात हे लोक बापरे हे प्रत्यक्ष अनुभवले...असा हा आल्हादायक अनुभव कायम स्मरणात तर राहीलच परंतु मला इतका मान सन्मान दिल्याबद्दल मी आपली शतशः आभारी आहे...#कृतज्ञ ..धन्यवाद माननीय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे जी तसेच शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के साहेब आणि नगरसेविका शितल म्हात्रे ताई 🙏
@drshrikantshinde
@nareshmhaskeofficial
@sheetal_mhatre#eknathshinde

Видео Visited Res.Hon.Chief Minister Eknath Shinde's official Residence Varsha канала Kavita Raam
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 сентября 2023 г. 15:10:34
00:01:31
Яндекс.Метрика