Загрузка страницы

केळी निर्यातीतून 35 लाखांची कमाई । Banana export।

केळी निर्यातीतून 35 लाखांची कमाई । Banana export।

कोणत्याही शेतकर्‍याला त्याच्या मुलाने शेतकरी व्हावे, असे वाटत नाही. त्याला वातावरणातील बदल, वेळी-अवेळी होणार्‍या पावसामुळे होणारे नुकसान, शेत मालाला न मिळणारा भाव… यासारखी अनेक कारणे आहेत. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची मुले शेतीपासून लांब जात आहेत. मात्र, याला जळगाव जिल्ह्यातील करंज येथील शेतकरी अनिल सपकाळे हे अपवाद ठरले आहेत. त्यांनी करणार तर शेतीच… असा चंग मनाशी बांधत शेती करायला सुरुवात केली. आज ते केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. ही केळी ते इराणसारख्या देशात निर्यात करुन वर्षाला 35 लाखांपर्यंत कमाई करीत असून त्यांचा हा यशाचा प्रवास गावासह परिसरातील शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सदर रिपोर्ट हा ॲग्रोवर्ल्डचे जळगाव येथील प्रतिनिधी विष्णू मोरे यांनी घेतला आहे.

#केळी, #केळी_निर्यात, #Bananaexport, #अनिल_सपकाळे, #इराण,
Join Agroworld Facebook 👇
https://www.facebook.com/AgroWorldLive

Agroworld website 👇
https://eagroworld.in

Join Telegram 👇
https://t.me/+vfa5dvEHLKEwNDBl

Join Instagram 👇
https://instagram.com/e_agroworld?igs...

Join Koo 👇
https://www.kooapp.com/profile/Agrowo...

Join Twitter 👇
https://twitter.com/AGROWORLD18?t=OIw...

Music Credit
Royalty Free Music

Видео केळी निर्यातीतून 35 लाखांची कमाई । Banana export। канала AgroWorld
banana export, banana export to iran, banana export company, केळी निर्यात, इराण, केळी लागवड, केळी उत्पादन, शेतमाल, banana export quality
Показать
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки