Загрузка страницы

Auto Harb kolhapur | Car Polishing studio | Car Detailing Studio #carpolishing #cardetailing #car

Auto Harb kolhapur | Car Polishing studio | Car Detailing Studio #carpolishing #cardetailing #car

Dirction, Shoot, Edit, Music, Script by Amit Paatil, Isha Creative Production, Propriter.

👉 Please Frineds, LIKE, SHARE, SUBSCRIBE & COMMENT.
👉 Also Press Bell icon For Our Upcomming Videos ! Thanks

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
🎬 कोल्हापुरातील नामांकित 🎞️ ईशा क्रिएटिव्ह प्रोडक्शन नी केलेली मोरया हॉस्पिटल यांची जाहिरात. 🎙एकदा पहाच ...

✅ आपल्याला हि आपल्या 🎼 शोरूम, संस्था, प्रोडक्ट किंवा कोणत्याही प्रकारची व्हिडिओ ऍड 🎥 करायची असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता

👉 व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा 📱संपर्क नंबर तुम्हाला मिळेल ..

👉जाहिरात आवडली 🎹 तर आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.

👉 आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल 🔔बटन प्रेस करा ..

🔈जाहिरात कशी झालीय कमेंट 🖥मध्ये नक्की कळवा.. धन्यवाद

==================================================
तुम्हांला हवाय तुमच्या प्रमोशनसाठी एक
क्रिएटिव्ह पर्याय तर तुमच्या सोबत आहे*

ईशा क्रिएटिव्ह प्रॉडक्शन.🎞

प्रेझेंटेशन हा नव्या युगाचा मंत्र आहे. काय सांगितलंय या सोबतच कसं सांगितलं आहे,हे तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच तुमचं म्हणणं, तुमचं प्रॉडक्ट नेटकेपणाने मांडण्यासाठी *ऑडियो व्हिज्युअल जाहिराती तसेच डॉक्युमेन्ट्री 📺📱या माध्यमाची मदत ही काळाची गरज बनली आहे.

कोणतंही शॉप, प्रॉडक्ट, हॉस्पिटल, कॉलेज, संस्था, शासकीय योजना, इंडस्ट्रीअल प्रोजेक्ट याशिवाय आपणास मार्केटिंग करण्याकरिता लागणाऱ्या विडिओ तसेच ऑडिओ ऍडव्हर्टाइझमेन्ट आणि डॉक्युमेंटरीज📽 अतिशय क्रीएटिव्हली आणि वाजवी बजेट मध्ये तयार करून दिल्या जातील 🎥

ईशा क्रिएटिव्ह प्रॉडक्शनने आतापर्यंत सोशल मीडिया तसेच केबल टी व्ही साठीच्या अनेक जाहिराती तसेच डॉक्युमेंट्रीचे काम उत्तम रित्या केले आहे.

याबरोबरच राजकीय मंडळींना प्रचारासाठी किंवा त्यांच्या प्रमोशनल अॅक्टीव्हिटीजसाठी लागणा-या जाहिराती तसेच विकासकामं दर्शवणाऱ्या कॉर्पोरेट डॉक्युमेंट्री, थीम सॉंग, रिक्षामध्ये प्रचारासाठी लागणाऱ्या ऑडिओ जाहिराती इथे तुमच्या गरजेनुसार तयार करून दिल्या जातात. गणेशोत्सव काळात मंडळाच्या led स्क्रीन वर लावण्या करिता फोटो वरून ऑडिओ विडिओ ऍड करून दिल्या जातात

👉फिल्म्स
👉शैक्षणिक संस्थाच्या कॉर्पोरेट जाहिराती 🏬
👉हॉस्पिटलच्या कॉर्पोरेट जाहिराती, डॉक्युमेंट्री 🏥
👉कॉर्पोरेट इंडस्ट्रियल प्रेझेंटेशन, डॉक्युमेंट्री फिल्म्स 📈
👉शासकीय उपक्रमांची माहिती देणारे व्हिडिओ💻
👉ड्रोन द्वारे चित्रित ड्रोन प्रेझेंटेंशन
👉व्हाट्स अप इन्व्हिटेंशन
👉प्रोडक्ट फोटोग्राफी
👉कॉर्पोरेट वेडिंग इव्हेंट
👉यू ट्यूब करिता व्हिडिओ शूटिंग
👉शॉर्ट फिल्म्स करीता संपूर्ण इक्विपमेंटसह शूटींग तसेच एडिटिंग सेटअप
👉व्हिडिओ अल्बम मेकींग
👉जिंगल मेकिंग
👉 सोशल मीडिया व्हिडिओ जाहिराती
👉राजकीय उमेदवारांच्या प्रचारकरिता डॉक्युमेंट्री फिल्म्स तसेच जाहिराती
👉एकसष्ठी तसेच पंचातरी निमित्त जीवनपट उलगडणाऱ्या डॉक्युमेंट्री फिल्म्स
👉शोरूम्स, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, संस्था तसेच प्रॉडक्ट मेकिंग

प्रोफेशनल स्क्रीप्ट रायटर ✍🏼 शुटिंगसाठी लागणारे ४ के कॅमेरे, ४ के ड्रोन, कुशल कॅमेरामॅन्स, लाईट सेटअप 📹,अँपल एडीटिंग सेटअप, रेकॉर्डिंग स्टुडिओ, रेकॉर्डिस्ट, बॅकग्राऊंड स्कोअर🎼 यामुळे आमच्या सर्व क्रिएटिव्ह सर्विसेस तुम्हाला मिळतात तुमच्या बजेटमध्ये...
ईशा क्रिएटिव्ह प्रॉडक्शन, कोल्हापूर
संपर्क 📞 9922149924, 7083835566
मेल -📧 info@ishacreativeproductions.com, ishacreativeproductions@gmail.com

👉 Present yourself creatively...😎

👉 नक्की शेअर करा .. आपल्या एखाद्या मित्राला १००% उपयोग होईल ...💯

hello Friends

Isha Creative Productions is a Kolhapur based Advertising Agency with an In-house production house. We believe in delivering highly standard quality work. Our intention is to always produce outstanding feture films, Short Films, Ad films, Tv Shows, Music videos and Industiral Documentaries, Events, Weddings, Photo shoot, corporate or commercial purposes.

We are a group of creative and talented professionals dedicated to making your vision a reality. We have a committed and energetic approach, making the most of each project's time & budgetary constraints. Our strength is in the open and creative relationship. We use those skills to produce vibrant media for our corporate, educational, government and individual clients.

Thanking You

Isha Creative Productions (Kolhapur, India)
Email: ishacreativeproductions@gmail.com
Contact : +91 9922149924

#ishacreativeproductions
#Ishacreativeprocudtionskolhapur
#videoaddkolhapur
#Cabletvaddkolhapur
#kolhapurbranding
#kolhapuradvertisements
#Kolhapurmarket
#CopyrightIshacreativeprocudtions
Videos and content available on the channel may contain copyrighted works and no one has the right to use or reproduce them without the express written consent of the channel owner / host.
Thanking You!

dont use all this videos, All Rights Reserved © isha creative productions

Видео Auto Harb kolhapur | Car Polishing studio | Car Detailing Studio #carpolishing #cardetailing #car канала ISHA CREATIVE PRODCUTIONS
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 января 2022 г. 21:00:58
00:00:44
Яндекс.Метрика