Suez Canal Blockage - Ever Given महाकाय बोट अडकल्यावर सुएझ कालव्यात झाला Traffic Jam । सोपी गोष्ट303
दोन लाख टन वजनाचं तैवानी
कंपनीचं ‘एव्हर गिव्हन’ हे जहाज मंगळवारी जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात अडकलं. आणि त्यामुळे या कालव्यात चक्क ट्राफिक जाम झाला आहे. पर्यायी कालव्यातून तात्पुरती वाहतूक सुरू झाली असली तरी सध्या तीसच्यावर जहाजं अजून अडकून पडली आहेत. आशियाला युरोपशी जोडणारा हा महत्त्त्वाचा
जलमार्ग आहे. आणि तिथेच ट्राफिक जाम झाल्यामुळे जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान होतंय. पण, बोटीचा हा अपघात घडला कसा, त्याचे काय परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत, पाहूया सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके
लेखन,निवेदन-
ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
#SuezCanal #SuezCanal #SuezBLOCKED #EVERGIVEN #Suez #suezcanel
#DrSJaishankar
#narendramodi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Видео Suez Canal Blockage - Ever Given महाकाय बोट अडकल्यावर सुएझ कालव्यात झाला Traffic Jam । सोपी गोष्ट303 канала BBC News Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
Suez Canal Latest- Ever given जहाज सुएझ कालव्यातून कसं बाहेर निघालं? । सोपी गोष्ट 304Panama Canal | How Panama Canal Work | Suez Canal | Kra Canal | kiel Canal | Lock System of Panamaनाना पाटेकर का बदला स्वभाव | Tum Milo Toh Sahi | Nana Patekar, Dimple Kapadia, Suniel Shettyमत्स्य व्यवसाय तो सुद्धा इजराईल पद्धतीने! |fish farming success story|मत्स्य व्यवसाय यशोगाथाShip Launch | 10 Awesome Waves, FAILS and CLOSE CALLSSharad Pawar Birthday : Maharashtra मध्ये शरद पवार यांच्याभोवती 5 दशकांहून अधिक काळ फिरतंय राजकारणSuez Canal मध्ये फसलेल्या Ever Given Ship ने जगाचा Trade थांबवला!महाराष्ट्राची हास्य जत्रा - नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम -Episode 106 -25th February, 2021देखकर हैरान हो जायेंगे कितने बड़े हैं दुनिआ के सबसे बड़े कार्गो जहाज़ | Top Ten Largest Cargo Shipsजहाजों के साथ हुए 5 सबसे भयानक गलतियां | 5 Cruise Ship Accidents That Costs MillionsSpecial Report | 4 गोष्टींमुळे अडकले सचिन वाझे!-TV9महाराष्ट्राची हास्य जत्रा - नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम -Episode 105 -24th February, 2021'मुंबई - पुणे एक्सप्रेस वे' मार्गावरील काही रंजक गोष्टी! Mumbai - Pune Expressway | Maharashtra NewsSuez Canal Blocked: स्वेज़ नहर में फंसे जहाज़ को निकालने और उसके भविष्य की कहानी (BBC Hindi)Sharad Pawar Amit Shah Meeting: Uddhav Thackeray सरकारसाठी याचे काय अर्थ?Suez Canal | How will Blocked Ship get out? | Dhruv Ratheeपवार - पटेल - शहा भेट : महाराष्ट्रात भुकंप होण्याची चाहूल तर नाही ना? | Bhau Torsekar | Pratipakshaकोव्हिशिल्ड लशीबद्दल डॉ. रवी गोडसे घेऊन आलेत गुडन्यूज । Dr. Ravi Godse On Covishield VaccinePanama Canal. Island Princess. Feb. 2019माणसाला गायब करणारा भुलभुलैया?