Загрузка...

Ashok Chavan:आदर्श सोसायटी घोटाळ्याचं काय झालं? Adarsh Scam

Ashok Chavan:आदर्श सोसायटी घोटाळ्याचं काय झालं? Adarsh Scam
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आज ते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. असे असताना एकेकाळी भाजपने आरोपांचे रान पेटवल्यामुळेच अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागणारा तो आदर्श घोटाळा (Adarsh Scam) नेमका काय आहे? तो जाणून घेऊयात. 
#ashokchavan #ashokchavanresign #ashokchavannews #ashokchavanlatestnews #ashokchavanresignation #ashokchavanbjp
#rajendrabhosale #marathareservation #maharashtrapolitics #ajitpawar #breakingnews #cmeknathshinde

Видео Ashok Chavan:आदर्श सोसायटी घोटाळ्याचं काय झालं? Adarsh Scam канала Rajendra Bhosale
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки