Загрузка...

विजेचं स्मार्ट मीटर कुणाच्या हिताचं? काळाची गरज की ग्राहकांची लूट?

केंद्र सरकारच्या एका योजनेचं नाव सांगून आपल्या घरावर रात्रीतून 'स्मार्ट मीटर' लादण्याचा वीज वितरण कंपनीचा प्रय़त्न सुरूय.अलीकडंच यासंबंधी सर्व ग्राहकांना मोबाईलवरून संदेश पाठविण्यात आलेत. त्यामुळं याची चर्चा पुन्हा एकदा जोरकसपणे सुरू झालीय. याविरोधात राज्यभर असंतोष पसरला असून काही ठिकाणी आंदोलनंही झालीयेत. हे स्मार्ट मीटर आहे तरी काय? ते कसं काम करतं? ते बसविण्याचा हेतू काय? यात कोणाचा फायदा आहे? ग्राहकांचे काय नुकसानय ? आणि समजा हे मीटर नाहीच बसविलं काय होईल?

#SmartMeter #ElectricityMeter #PowerSector #ElectricityBill #SmartGrid #DigitalIndia #PowerReforms #EnergyNews #ConsumerRights #ElectricityConsumers #MSEDCL #ilovenagarnews

Follow Us on :
http://www.ilovenagar.com
http://facebook.com/ilovengr/
http://instagram.com/ilovenagar/
https://twitter.com/ilovenagar/
https://www.youtube.com/@ILoveNagar

Видео विजेचं स्मार्ट मीटर कुणाच्या हिताचं? काळाची गरज की ग्राहकांची लूट? канала I Love Nagar
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять