Загрузка страницы

उद्योजक शिवाजीमहाराज या विषयावर शिवाजी द मॅनेजमेंट गुरुचे लेखक प्रा नामदेवराव जाधव NamdeoRao Jadhav

देशभरातील १०० मराठा संस्थाच्या उपस्थितीत अखिल मराठा फेडरेशन व मराठा मंडळ, ठाणे - आयोजित राष्ट्रीय पातळीवरील पहिलेच अखिल मराठा संमेलन २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० ते रात्री १० वा पर्यंत राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह ठाणे येथे संपन्न झाले - त्यातील युवापिढीची भावी दिशा यावर अस्लेले पहिले सत्रात - "कुठलाही छोटा उद्योग सुरू करताना लाज बाळगू नका " असे युवापिढीला निक्षून सांगताना प्रा. नामदेवराव जाधव, छत्रपती शिवाजी महाराजांचा अलौकिक इतिहास आधुनिक दृष्टिकोनातून मांडणारे सुप्रसिद्ध लेखक

"छत्रपती शिवरायांनी दुष्काळात इतकं मोठे उद्योजक साम्राज्य निर्माण करून दाखवलं.. तुम्हाला काय कमी आहे तुमच्या एका आवाजावर चाळीस लाख लोक रस्त्यावर येतात... तर तुम्ही जगावर सुद्धा राज्य करू शकतात.. ते उद्योजकतेच्या जोरावर..."

Видео उद्योजक शिवाजीमहाराज या विषयावर शिवाजी द मॅनेजमेंट गुरुचे लेखक प्रा नामदेवराव जाधव NamdeoRao Jadhav канала Akhil Maratha Federation- अखिल मराठा फेडरेशन
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
शिवाजी महाराज व आजचा तरुण या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान Namdevrao Jadhav speechशिवाजी महाराज व आजचा तरुण या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान Namdevrao Jadhav speechफेसबुकवर वेळ घालवण्यापेक्षा उद्योजक बना-लेखक व उद्योजक शरद तांदळे यांचे motivational speechफेसबुकवर वेळ घालवण्यापेक्षा उद्योजक बना-लेखक व उद्योजक शरद तांदळे यांचे motivational speechतुम्ही टी व्ही पाहता का ? मग हे हि पहा संजय कळमकर  8888229944तुम्ही टी व्ही पाहता का ? मग हे हि पहा संजय कळमकर 8888229944Padma Shri Nana Patekar at VJTI Technovanza Official VideoPadma Shri Nana Patekar at VJTI Technovanza Official Videoछत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार - शिवभूषण श्री. निनाद बेडेकरछत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर१० हत्तींचे बळ देणारे नविन भाषण Latest । नितीन बानुगडे पाटील१० हत्तींचे बळ देणारे नविन भाषण Latest । नितीन बानुगडे पाटीलShivaji - The Great ENGINEER | प्रत्येक मराठी माणसाने पाहावा असा विडिओShivaji - The Great ENGINEER | प्रत्येक मराठी माणसाने पाहावा असा विडिओसेंट मारला कि पोरींचा थवाच्या थवा येतो त्याच्याकडं | Namdevrao Jadhav latest funny video 2019सेंट मारला कि पोरींचा थवाच्या थवा येतो त्याच्याकडं | Namdevrao Jadhav latest funny video 2019Nothing is Impossible | Dr.Vitthal Lahane | motivational Speech in marathiNothing is Impossible | Dr.Vitthal Lahane | motivational Speech in marathiआयुष्यात ध्येय तुम्हाला यशस्वी बनवत असते | Struggle To Success |Namdevrao Jadhav |Josh Talks Marathiआयुष्यात ध्येय तुम्हाला यशस्वी बनवत असते | Struggle To Success |Namdevrao Jadhav |Josh Talks Marathiमहाराष्ट्र :- पैसे नसतांनाही व्यवसाय सुरू करा :- उद्योजक नामदेवराव जाधवमहाराष्ट्र :- पैसे नसतांनाही व्यवसाय सुरू करा :- उद्योजक नामदेवराव जाधवशून्यातून विश्व  - डॉ. तात्याराव लहाने - डॉक्टर्स डे कार्यक्रम लातूर - ०१.०७.२०१५शून्यातून विश्व - डॉ. तात्याराव लहाने - डॉक्टर्स डे कार्यक्रम लातूर - ०१.०७.२०१५Mpsc Upsc त फेल आणि इकडं दोन वर्षात दोन कोटीचा सेल😆😆 | Namdevrao JadhavMpsc Upsc त फेल आणि इकडं दोन वर्षात दोन कोटीचा सेल😆😆 | Namdevrao Jadhavआजच्या तरूणाईसाठी प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान - 2आजच्या तरूणाईसाठी प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान - 2he is giving example of... शिवाजी महाराज स्वतः श्रीकृष्णाची उदाहरणं देतात । निनादराव बेडेकर । भाग २he is giving example of... शिवाजी महाराज स्वतः श्रीकृष्णाची उदाहरणं देतात । निनादराव बेडेकर । भाग २शिर्डी-शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय किर्तीचे सेनापती- नितीन बानगुडे पा...SP24 NEWSशिर्डी-शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय किर्तीचे सेनापती- नितीन बानगुडे पा...SP24 NEWSतुम्ही गरीब आई-बापाच्या पोटी जन्म घेतला आहे? तर नक्की हे पहा | Namdevrao Jadhavतुम्ही गरीब आई-बापाच्या पोटी जन्म घेतला आहे? तर नक्की हे पहा | Namdevrao Jadhavपोट धरून हसायला लावणारे व्याख्यान || विचारवंत मा. अशोक देशमुख || विषय : आनंदी जीवनाची गुरुकिल्लीपोट धरून हसायला लावणारे व्याख्यान || विचारवंत मा. अशोक देशमुख || विषय : आनंदी जीवनाची गुरुकिल्लीमराठा साम्राज्य अस्ताना का गेली -  Nitin Bangude Patilमराठा साम्राज्य अस्ताना का गेली - Nitin Bangude PatilNamdevrao Jadhav speech Latest - Part 3 | बहादूरखानाला शिवाजी महाराजांनी कसं मूर्ख बनवलं !!!Namdevrao Jadhav speech Latest - Part 3 | बहादूरखानाला शिवाजी महाराजांनी कसं मूर्ख बनवलं !!!
Яндекс.Метрика