Загрузка страницы

केशर आंबा विक्री व्यवस्थापन #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #केशरआंबा #shorts

केशर नर्सरी
मु.पो माळीनगर (तांबवे) ता माळशिरस जि सोलापूर

संस्थापक
कै कृषिभूषण सुरेश वाघधरे
कृषिभूषण पुरस्कार 2002
जगजीवन राम राष्ट्रीय पुरस्कार 2005
वसंतराव नाईक उर्जानिर्मिती पुरस्कार 2007

प्रोप्रायटर
श्री विनय सुरेश वाघधरे
M.Sc. The Netherland

मो.नं. 9922353097
7350504449

केशर आंबा अ्रली हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी, इतरांपेक्षा एक महिना आधी आंब्याची विक्री कशी करावी.
https://youtu.be/mYU4ItSQz38

केशर आंबा,मियाझाकी,सोनपरी,माया,टोमी एटकिन इतर व्हरायटी समज गैरसमज या विषयातील सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आहे
https://youtu.be/2BzrrPwLoz0

शेतकरी मित्रांनो केशर आंबा विक्रीसाठी काढत असताना कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
केशर आंबा तोडणी कशाप्रकारे करावी ,कोणत्या अवस्थेमधील केशर आंबा विक्रीसाठी योग्य असतो ,केशर आंबा तोडल्यानंतर त्याची पिकवण्याची पद्धत कशी असावी ,आणि सर्वात महत्त्वाचे विक्री करत असताना आंब्याची विक्री कशी करावी. या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
शेतकरी बांधवांनी आंब्याची रोपे खरेदी करताना महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी मधूनच रोपांची खरेदी करावी. नर्सरी मधील रोपे बारा महिने ओपन प्लॉटमध्ये वाढवलेली असावीत. त्या रोपांना उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंची सवय झालेली असावी.

नवीन व्हरायटी ची लागवड करताना त्या व्हरायटीची संपूर्ण माहिती घेऊनच लागवड करावी

केशर नर्सरी माळीनगर (तांबवे)

शेतकरी मित्रांनो केशर नर्सरी माळीनगर पासून अगदी जवळच मु पो तांबवे ता माळशिरस जि. सोलापूर मध्ये आहे.

तीस वर्षांपासून विश्वास हीच परंपरा कायम ठेवून नैसर्गिक वातावरणात वाढलेली उच्चप्रतीची केशर आंबा रोपे केशर नर्सरी माळीनगर मधून शेतकऱ्यांना पुरवठा केली जातात.
सघन आंबा लागवड

सघन लागवडीमुळे एकरी झाडांची संख्या वाढते. उत्पादनात वाढ होते. कलमांचा सांगाडा तयार झाल्यानंतर तिसऱ्या वर्षांच्या सुरवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो. व्यापारीदृष्ट्य फळांचे चांगले उत्पादन मिळू शकते.

सघन पद्धतीने आंब्याची लागवड १५×७.५ फुट किंवा १४×७'फुट अंतराने करण्यात येते. त्यामुळे एकरी चार पट झाडांची संख्या वाढते. झाडांची संख्या वाढल्याने ४ ते ५ वर्षांत एकरी १० ते १२ टन उत्पादन घेणे शक्य होऊ लागले. आठ वर्षांच्या बागेपासून हेच उत्पादन १० ते २० टनांपर्यंत पोचले. आपल्याकडे अतिघन पद्धतीने लागवड शक्य आहे. ती लागवड करताना चौरस पद्धतीने न करता आयताकृती पद्धतीनेच करावी. म्हणजे एकीकडून अति कमी अंतर ठेवावे, तर दुसरीकडून सर्वसाधारण अंतर ठेवावे. दक्षिणोत्तर ओळी झाल्यास दिवसभर कलमांना उन्हाचा चांगला फायदा होतो. अतिघन लागवडीमध्ये झाडाचा घेरनियंत्रित ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने छाटणी, तसेच वाढरोधकांचा वापर इ. बाबींचा वापर करावा लागतो.

अतिघन लागवडीचे फायदे - ठराविक क्षेत्रातून अधिक उत्पादन. झाडे लहान असल्याने फळांची विरळणी, फवारणी, छाटणी, आंतरमशागत इ. कामे करणे सोपे होते. - आंबा फळे झेल्याऐवजी हाताने व्यवस्थित काढता येतात. - फळांची निर्यातयोग्य गुणवत्ता येण्यासाठी सहज उपाय करता येतात. - दोन ओळींत अंतर असल्याने फवारणी, खते देणे, आंतरमशागत तसेच फळांची अंतर्गत वाहतूक इ. कामे ट्रॅक्टरने सहज करता येतात.
• कलमांना वळण लागवडीनंतर कलमांना शिफारशीप्रमाणे खत, पाणी द्यावे. प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीड, रोगनियंत्रण करावे. कलम दीड ते दोन फूट उंचीचे होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे. नंतर शेंडा मारावा. त्या ठिकाणाहून ३ ते ४ फांद्या निघतील. त्यातील चांगल्या व भरघोस वाढलेल्या तीन फांद्या ठेवाव्यात. परत या फांद्यांचा दोन ते तीन पेरानंतर शेंडा मारावा. अशाप्रकारे कलमांचा सांगाडा तयार करून घ्यावा. सांगाडा तयार झाल्यानंतर तिसऱ्या वर्षाच्या सुरवातीला कलमांची चांगली वाढ होऊन भरपूर मोहोर येतो. योग्य खत व पाणी व्यवस्थापन केल्यास तिसऱ्या वर्षी व्यापारीदृष्ट्या फळांचे चांगले उत्पादन मिळू शकते.

#केशरआंबा #मियाझाकी #माया #सोनपरी #टोमएटकिन
#Farming
#Agriculture
#आंबालागवड #Kesarmangofarming
#Natural_farming
#organic
#baliraja_special
#sheti
#shetkari
#sheti_vishyak_mahiti
#Balirajaspecial
#Reels #Shorts
#शेती #शेतकरी #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल

*🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏*

🌱 *शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा* 🌱
व्हिडिओ *बळीराजा स्पेशल* यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल

🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा

YouTube
http://youtube.com/@balirajaspecial
https://youtube.com/@technicalbaliraja

Facebook page
https://www.facebook.com/balirajaspecial/

Instagram
https://www.instagram.com/baliraja_special?r=nametag

What's app Chanel
https://whatsapp.com/channel/0029Va9OafhDjiOXJVblpx3Z

Видео केशर आंबा विक्री व्यवस्थापन #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #केशरआंबा #shorts канала baliraja special
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 ноября 2023 г. 14:19:58
00:00:57
Другие видео канала
केमिकल विरहित गुळ निर्मिती प्रकल्प भाग 3 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #organic #shortsकेमिकल विरहित गुळ निर्मिती प्रकल्प भाग 3 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #organic #shortsइस्राईल तंत्रज्ञान काकडी लागवड | कमी जागेत भरघोस उत्पादन #shorts #balirajaspecial #बळीराजास्पेशलइस्राईल तंत्रज्ञान काकडी लागवड | कमी जागेत भरघोस उत्पादन #shorts #balirajaspecial #बळीराजास्पेशलचुहा कारले लागवड #कृषिक 2024 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #ENZA_ZADEN #shortsचुहा कारले लागवड #कृषिक 2024 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #ENZA_ZADEN #shortsआता किटकनाशके फवारणी खर्च १०० % टक्के वाचणार, ग्लोबल कृषी महोत्सव, #IPM_WORLD  #KVK_NARAYANGAWONआता किटकनाशके फवारणी खर्च १०० % टक्के वाचणार, ग्लोबल कृषी महोत्सव, #IPM_WORLD #KVK_NARAYANGAWONगांडूळ खत निर्मिती प्रकल्प #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #varmicompostगांडूळ खत निर्मिती प्रकल्प #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #varmicompostकसा होता ? राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३ . संशोधन प्रात्यक्षिके परिसंवाद तंत्रज्ञान यशोगाथाकसा होता ? राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव २०२३ . संशोधन प्रात्यक्षिके परिसंवाद तंत्रज्ञान यशोगाथाकशी करावी सुगंधी औषधी वनस्पती लागवड, हजारो शेतकरी मिळवत आहेत कोटी मध्ये उत्पन्न CSIR AROMA MISSIONकशी करावी सुगंधी औषधी वनस्पती लागवड, हजारो शेतकरी मिळवत आहेत कोटी मध्ये उत्पन्न CSIR AROMA MISSION८० एकर मध्ये जिवंत पीक प्रात्यक्षिके ,भव्य डेमो प्लाॅट,ग्लोबल कृषी महोत्सव Global krishi pradarshan८० एकर मध्ये जिवंत पीक प्रात्यक्षिके ,भव्य डेमो प्लाॅट,ग्लोबल कृषी महोत्सव Global krishi pradarshanटोमॅटोचे उत्पादन वाढवा. इनेरा फायरो एम पी वापरा. पीक जोमदार आणि उत्पादन मजबूत आहे.टोमॅटोचे उत्पादन वाढवा. इनेरा फायरो एम पी वापरा. पीक जोमदार आणि उत्पादन मजबूत आहे.आता प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपये वाचणार आणि पिकाचे भरघोस उत्पादन मिळणार . कृषी हेच जीवन.आता प्रत्येक शेतकऱ्याचे लाखो रुपये वाचणार आणि पिकाचे भरघोस उत्पादन मिळणार . कृषी हेच जीवन.महेंद्रसिगं धोनी, माझी माती माझा विश्वास,#inera  #baliraja_special  #बळीराजा_स्पेशल  #shortsमहेंद्रसिगं धोनी, माझी माती माझा विश्वास,#inera #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #shorts✅उसापासून गूळ कसा तयार होतो | कशी असते प्रक्रिया एकदा पहाच ✅ organic jaggery plant✅उसापासून गूळ कसा तयार होतो | कशी असते प्रक्रिया एकदा पहाच ✅ organic jaggery plantकमी खर्चात उन्हाळी गावरान कांद्याचे विक्रमी उत्पादन,✅ #onion_farming #कांदा_लागवड  #ऑरगॅनिक_खतेकमी खर्चात उन्हाळी गावरान कांद्याचे विक्रमी उत्पादन,✅ #onion_farming #कांदा_लागवड #ऑरगॅनिक_खतेहमखास फायदा देशी विदेशी भाजीपाला लागवड 100% ओरिजनल रोपे | लागवड ते विक्री मार्गदर्शनहमखास फायदा देशी विदेशी भाजीपाला लागवड 100% ओरिजनल रोपे | लागवड ते विक्री मार्गदर्शनशेती करावी तर अशी दहावी नापास शेतकऱ्याची ऑरगॅनिक फार्मिंग | रासायनिक खते वापरामध्ये 70 टक्के बचतशेती करावी तर अशी दहावी नापास शेतकऱ्याची ऑरगॅनिक फार्मिंग | रासायनिक खते वापरामध्ये 70 टक्के बचतकारले लागवड आधुनिक तंत्रज्ञान | Bitter gourd farming #balirajaspecial #बळीराजास्पेशल  #shortsकारले लागवड आधुनिक तंत्रज्ञान | Bitter gourd farming #balirajaspecial #बळीराजास्पेशल #shortsपरदेशात विक्रमी मागणी, सेंद्रिय शेती शाश्वत विकासाचे भविष्य . organic farming in Indiaपरदेशात विक्रमी मागणी, सेंद्रिय शेती शाश्वत विकासाचे भविष्य . organic farming in Indiaमशरूम शेती, शेती पूरक व्यवसाय, कृषिभूषण पुरस्कार विजेते ! #shorts #balirajaspecial #बळीराजास्पेशलमशरूम शेती, शेती पूरक व्यवसाय, कृषिभूषण पुरस्कार विजेते ! #shorts #balirajaspecial #बळीराजास्पेशलभेंडी लागवड #राधिका #कृषिक 2024 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #shortsभेंडी लागवड #राधिका #कृषिक 2024 #baliraja_special #बळीराजा_स्पेशल #shorts√ स्पेशल चांदीचे प्ले बटन युट्यूब क्रियेटर ॲवार्ड बळीराजा स्पेशल साठी. Silver Play Button Award√ स्पेशल चांदीचे प्ले बटन युट्यूब क्रियेटर ॲवार्ड बळीराजा स्पेशल साठी. Silver Play Button Awardअशी करा सोयाबीन लागवड, पेरणी,200 ते 250 शेंगा प्रत्येक झाडाला | आधुनिक तंत्रज्ञान | भरघोस उत्पादन |अशी करा सोयाबीन लागवड, पेरणी,200 ते 250 शेंगा प्रत्येक झाडाला | आधुनिक तंत्रज्ञान | भरघोस उत्पादन |
Яндекс.Метрика