Загрузка страницы

Visapur Fort (किल्ले विसापूर): Chh. Shivaji Maharaj Forts and History

विसापूर! समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर असलेला हा गड मळवली रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस भाजे लेणीच्या अगदी माथ्यावर. या गडावर जाण्यासाठी तीन वाटा. एक भाजे लेणी शेजारच्या ओढय़ाच्या कडेने वर जाणारी. दुसरी उत्तरेकडील पाटण गावातून वर चढणारी, तर तिसरी लोहगड-विसापूर दरम्यानच्या गायमुख खिंडीतून विसापूरला वळसा मारत वर जाणारी.
असो! यापैकी उत्तरेकडील वाट दिल्ली दरवाजाने तर दक्षिणेकडील कोकण दरवाजातून गडावर शिरते असे या वाटांचे उल्लेख आहेत. गंमत अशी, की हे दिल्ली व कोकण दरवाजे आज तरी इथे दिसत नाहीत. हा सारा आपला कागदोपत्रीचा इतिहास! ब्रिटिशांच्या हल्ल्यात या दरवाजांनी कधीच माना टाकल्या आहेत. यातील दिल्ली दरवाजाने गडात शिरलो, की वाटेत खोदीव टाक्या, कोठीवजा चौकीच्या जागा आणि कातळातील पायरीमार्ग लागतो. या मार्गावरच दिसणारा सहा फूट उंचीचा कोरीव हनुमान आणि कोठीवरील गणेशाला वंदन करत आत शिरावे.
भलेमोठे सपाटीचे पठार आणि मधोमध बालेकिल्ल्याची ती छोटीशी टेकडी अशी विसापूरची रचना. वर येताच विसापूरचा मोठा भाऊ लोहगड रामराम घालतो. पण त्याचे निमंत्रण थोडेसे बाजूला ठेवत आपण विसापूरचा पाहुणचार घेऊ लागायचे. समोरच डाव्या हाताला सदर लागते. या सदरेशेजारीच एक भलीमोठी तोफ पडलेली आहे. अर्धा भाग उघडा तर अर्धा गाडलेला. गडावर आणखीही एक मोठी तोफ आहे. विसापूरच्या या तोफेविषयी चिं. ग. गोगटे यांच्या १८९६ मधील ‘महाराष्ट्रातील किल्ले भाग १’ या पुस्तकात एक उल्लेख आलेला आहे, तो असा, ‘सुमारे १० फूट लांबीच्या या तोफेवर इंग्लडमधील ‘टय़ुडर’ नामक राजघराण्याचे राजचिन्ह असलेले गुलाबाचे फूल आणि मुकुट आहे. ‘इ. आर.’ ही इंग्रजी अक्षरे कोरलेली आहेत. इंग्लडची राणी एलिझाबेथ हिच्या कारकीर्दीत इंग्रजांची जहाजे

Видео Visapur Fort (किल्ले विसापूर): Chh. Shivaji Maharaj Forts and History канала सह्याद्रीच्या गडवाटा
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 января 2020 г. 16:42:22
00:19:23
Другие видео канала
Kailasgad Fort (कैलासगड) : Chh. Shivaji Maharaj Forts and HistoryKailasgad Fort (कैलासगड) : Chh. Shivaji Maharaj Forts and HistoryAjinkyatara Fort (अजिंक्यतारा किल्ला) :Chh. Shivaji Maharaj Forts and HistoryAjinkyatara Fort (अजिंक्यतारा किल्ला) :Chh. Shivaji Maharaj Forts and HistoryKarnala Fort (कर्नाळा किल्ला) : Chh. Shivaji Maharaj Forts and HistoryKarnala Fort (कर्नाळा किल्ला) : Chh. Shivaji Maharaj Forts and Historyपांडवगड (Pandavgad Fort) :Chh. Shivaji Maharaj Forts and Historyपांडवगड (Pandavgad Fort) :Chh. Shivaji Maharaj Forts and Historyचित्तौड़गढ़ किले का इतिहास || Chittorgarh Fort Historyचित्तौड़गढ़ किले का इतिहास || Chittorgarh Fort HistoryMY LOST DRONE STORY | Monsoon | EP4 | Visapur Fort | Ankit BhatiaMY LOST DRONE STORY | Monsoon | EP4 | Visapur Fort | Ankit Bhatiaदौलताबाद (देवगिरी) किला  | Daulatabad fort / Devgiri Fort Hindiदौलताबाद (देवगिरी) किला | Daulatabad fort / Devgiri Fort HindiLOHGAD FORT ( किल्ले लोहगड )LOHGAD FORT ( किल्ले लोहगड )कुर्डूगड किल्ला (Kurdugad Fort) : Chh. Shivaji Maharaj Forts and Historyकुर्डूगड किल्ला (Kurdugad Fort) : Chh. Shivaji Maharaj Forts and HistoryTrek to Rajmachi Fort in just 400 Rs.| Maharashtra Forts | SastatravellerTrek to Rajmachi Fort in just 400 Rs.| Maharashtra Forts | SastatravellerBhamchandra Dongar (भामचंद्र डोंगर): जगद्गुरू तुकाराम महाराजBhamchandra Dongar (भामचंद्र डोंगर): जगद्गुरू तुकाराम महाराजलोहगड किल्ला - अप्रतिम व्हिडीओ Lohagad Fort / Lohagad Killa #SagarMadane #Lohgadलोहगड किल्ला - अप्रतिम व्हिडीओ Lohagad Fort / Lohagad Killa #SagarMadane #LohgadUntold History – EP 20 - The story of the undefeated protector of Indian’s watersUntold History – EP 20 - The story of the undefeated protector of Indian’s watersRatnadurg Fort (रत्नदुर्ग किल्ला) :Chh. Shivaji Maharaj Forts and HistoryRatnadurg Fort (रत्नदुर्ग किल्ला) :Chh. Shivaji Maharaj Forts and HistoryTORNA FORT TREK, Night trek. 19,20/12/2020TORNA FORT TREK, Night trek. 19,20/12/2020Lohgad Trek I Lohgad History I लोहगड मोहिम शिवकालीन इतिहासासह - शिवमावळा दुर्ग प्रतिष्ठान ShivmavalaLohgad Trek I Lohgad History I लोहगड मोहिम शिवकालीन इतिहासासह - शिवमावळा दुर्ग प्रतिष्ठान Shivmavalaकोकणतल्या खोल समुद्रातील पापलेट आणि सुरमईची तुफानी मासेमारी | deep sea fishing in konkanकोकणतल्या खोल समुद्रातील पापलेट आणि सुरमईची तुफानी मासेमारी | deep sea fishing in konkanMahimangad Fort (महिमानगड): Chh. Shivaji Maharaj Forts and HistoryMahimangad Fort (महिमानगड): Chh. Shivaji Maharaj Forts and HistorySinhgad Fort Pune || History in Hindi || The Immortal Fort || Kondana FortSinhgad Fort Pune || History in Hindi || The Immortal Fort || Kondana Fort
Яндекс.Метрика