Загрузка страницы

Nana Patole Congress Maharashtra President: बाळासाहेब थोरात यांनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कसे बनले?

एकेकाळी भाजपचे खासदार राहिलेले नाना पटोले यांनी ऐन मोदी शेतकरीविरोधी असल्याची टीका करत भाजप लाटेत खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रात त्यांनी 2019मध्ये नितीन गडकरींविरोधात नागपुरातून लोकसभा लढविली, ते पडले, मात्र त्यानंतर पुन्हा विधानसभेसाठी उभे राहिले. आणि साकोलीचे आमदार म्हणून विधानसभेवर गेले. तिथे त्यांना महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमलं. आणि आता ते बाळासाहेब थोरातांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारत आहेत.
महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती पाहिल्यास काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद पटोलेंकडे देण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. त्यांचंच विश्लेषण आपण या व्हीडिओमध्ये करत आहोत.

लेखन - वार्तांकन – नामदेव अंजना
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
#nanapatole #maharashtra #congresspresident #SharadPawar #NCP #UddhavThackeray
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Nana Patole Congress Maharashtra President: बाळासाहेब थोरात यांनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कसे बनले? канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 февраля 2021 г. 9:44:58
00:06:12
Другие видео канала
एका हुशार राजकारणी नेत्याला डावलले जाते तेव्हा... | Prithviraj Chavan Political Career | Congressएका हुशार राजकारणी नेत्याला डावलले जाते तेव्हा... | Prithviraj Chavan Political Career | CongressNarayan Rane | मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले - नारायण राणे-TV9Narayan Rane | मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले - नारायण राणे-TV9महाराष्ट्र काँग्रेसचा कारभार नाना पटोले यांच्या हाती, Nana Patole Lokshahi News वर Exclusiveमहाराष्ट्र काँग्रेसचा कारभार नाना पटोले यांच्या हाती, Nana Patole Lokshahi News वर ExclusiveNana Patole महाराष्ट्र Congress के अध्यक्ष नियुक्त, पांच कार्यकारी अध्यक्ष भी बनाए गएNana Patole महाराष्ट्र Congress के अध्यक्ष नियुक्त, पांच कार्यकारी अध्यक्ष भी बनाए गएमहाराष्ट्राचा नवीन उपमुख्यमंत्री कोण होणार? Race For Maharashtra Deputy Chief Minister | Congressमहाराष्ट्राचा नवीन उपमुख्यमंत्री कोण होणार? Race For Maharashtra Deputy Chief Minister | CongressRaj Thackeray on Farmers Protest, Rihanna, सचिन तेंडुलकर, औरंगाबाद नामांतर, वीज बिलांचा मुद्दाRaj Thackeray on Farmers Protest, Rihanna, सचिन तेंडुलकर, औरंगाबाद नामांतर, वीज बिलांचा मुद्दाMaharashtra Congress President | नवी टीम काँग्रेसला महाराष्ट्रात संजीवनी देणार? नाना पटोले म्हणतात..Maharashtra Congress President | नवी टीम काँग्रेसला महाराष्ट्रात संजीवनी देणार? नाना पटोले म्हणतात..Farmers Protest: Narendra Modi सरकारला राकेश टिकैत यांनी दिली ही मुदत | Corona Vaccination UpdateFarmers Protest: Narendra Modi सरकारला राकेश टिकैत यांनी दिली ही मुदत | Corona Vaccination Updateदेवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना टोला | Devendra Fadnavis on Nana Patoleदेवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना टोला | Devendra Fadnavis on Nana PatoleSpecial Report | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धोक्याची शंका?-TV9Special Report | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धोक्याची शंका?-TV9Nana Patole | ... ते युद्ध आजपासून सुरु; राजीनाम्यानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रियाNana Patole | ... ते युद्ध आजपासून सुरु; राजीनाम्यानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रियाएकच मामा, नाहीतर मामी नाराज होतील | Ajit Pawar Speech In Pune | Maharashtra Newsएकच मामा, नाहीतर मामी नाराज होतील | Ajit Pawar Speech In Pune | Maharashtra Newsबाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची कारणे कोणती? Balasaheb Thorat To Resign As State Congress Chiefबाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची कारणे कोणती? Balasaheb Thorat To Resign As State Congress Chiefपवार - अदानींची भेट, "कोण आहे ती बाई?" Raj Thackeray Bail | Gautam Adani | Sharad Pawar | Rihannaपवार - अदानींची भेट, "कोण आहे ती बाई?" Raj Thackeray Bail | Gautam Adani | Sharad Pawar | RihannaMaharashtra Congress | नाना पटोले प्रदेशाध्यक्ष; 6 कार्याध्यक्ष, 10 उपाध्यक्ष; नव्या टीममध्ये कोण?Maharashtra Congress | नाना पटोले प्रदेशाध्यक्ष; 6 कार्याध्यक्ष, 10 उपाध्यक्ष; नव्या टीममध्ये कोण?Special Report | महाविकास आघाडीत सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री असणार?- TV9Special Report | महाविकास आघाडीत सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री असणार?- TV9पंतप्रधान मोदींना थेट भिडणारे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर असणारे नाना पटोले आहेत तरी कोण?पंतप्रधान मोदींना थेट भिडणारे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर असणारे नाना पटोले आहेत तरी कोण?नाना पटोलेंच्या राजीनाम्याची वेळ चुकली? Ajit Pawar On Nana Patole Resignation |Maharashtra Newsनाना पटोलेंच्या राजीनाम्याची वेळ चुकली? Ajit Pawar On Nana Patole Resignation |Maharashtra NewsBreaking | 24 तासांत शिवसेनेचे भाजपला 2 धक्के, माजी आमदार हेमेंद्र मेहतांचा शिवसेनेत प्रवेश-TV9Breaking | 24 तासांत शिवसेनेचे भाजपला 2 धक्के, माजी आमदार हेमेंद्र मेहतांचा शिवसेनेत प्रवेश-TV9Ajit Pawar : Uddhav Thackeray सरकारमध्ये Congress ला Dy CM पद देण्याबद्दल काय म्हणाले? | Nana PatoleAjit Pawar : Uddhav Thackeray सरकारमध्ये Congress ला Dy CM पद देण्याबद्दल काय म्हणाले? | Nana Patole
Яндекс.Метрика