Загрузка страницы

Pune Accident : मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन

#abpmajha #abpमाझा #marathinews #dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024

Pune Porsche Car Accident : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली असून पुणे अपघात प्रकरणी पोलिस आयुक्तांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावं आहेत, तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे. 

निलंबित करण्यात आलेले राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी हे दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यामुळे या दोघांचा हेतू नेमका काय होता, त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

पोलिसांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात दिरंगाई केल्याचा आरोप केले जात होते. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात दिरंगाई करण्याला दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. 

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: https://www.facebook.com/abpmajha/

Twitter: https://twitter.com/abpmajhatv

Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Видео Pune Accident : मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 мая 2024 г. 20:43:41
00:02:03
Другие видео канала
Chandrashekhar Bawankule : विधानसभेला उपयुक्त ठरतील अशांनाच भाजप विधानपरिषदेत पाठवणार ?Chandrashekhar Bawankule : विधानसभेला उपयुक्त ठरतील अशांनाच भाजप विधानपरिषदेत पाठवणार ?Nana Patole Full PC : जागावाटप ते मुख्यमंत्रिपद,मविआचा फॉर्म्युला काय? पटोले म्हणतात...Nana Patole Full PC : जागावाटप ते मुख्यमंत्रिपद,मविआचा फॉर्म्युला काय? पटोले म्हणतात...Yashomati Thakur : काँग्रेसचं अमरावतीत आंदोलन, कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा घेतला ताबाYashomati Thakur : काँग्रेसचं अमरावतीत आंदोलन, कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा घेतला ताबाMNS On Atal Setu : अटल सेतूवरील कामाची मनसे करणार पोलखोल! ABP MajhaMNS On Atal Setu : अटल सेतूवरील कामाची मनसे करणार पोलखोल! ABP MajhaGirish Mahajan On Reservation : पावसाळी अधिवेशनादरम्यान मराठा, ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक होणारGirish Mahajan On Reservation : पावसाळी अधिवेशनादरम्यान मराठा, ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक होणारNagpur Mansoon Update : नागपूरसह पूर्व विदर्भात मान्सून दाखल, हवामान विभागाची माहितीNagpur Mansoon Update : नागपूरसह पूर्व विदर्भात मान्सून दाखल, हवामान विभागाची माहितीLaxman Hake  Full Speech : ओबीसींना टार्गेट केलं जात असल्याची तरुणांची भावना- लक्ष्मण हाकेLaxman Hake Full Speech : ओबीसींना टार्गेट केलं जात असल्याची तरुणांची भावना- लक्ष्मण हाकेThane Building Fire : ठाण्यात गोखले रोड परिसरातील अर्जुन टॉवरला भीषण आगThane Building Fire : ठाण्यात गोखले रोड परिसरातील अर्जुन टॉवरला भीषण आगVarsha Gaikwad : "मुंबईतील सगळे भूखंड सरकार उद्योजकांच्या घशात घालतंय", वर्षा गायकवाड आक्रमकVarsha Gaikwad : "मुंबईतील सगळे भूखंड सरकार उद्योजकांच्या घशात घालतंय", वर्षा गायकवाड आक्रमकMobile Blast : खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, अकोल्यातील घटना ABP MajhaMobile Blast : खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, अकोल्यातील घटना ABP MajhaMumbai Heavy Rain Updates : जूनच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यताMumbai Heavy Rain Updates : जूनच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यताLaxman Hake OBC Protest : सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्ण हाकेंना भेटणार ABP MajhaLaxman Hake OBC Protest : सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्ण हाकेंना भेटणार ABP MajhaEknath Shinde MLC Election : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानातEknath Shinde MLC Election : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानातSarhad Foundation कडून 'महाराष्ट्र-पश्चिम बंगाल मैत्री पर्व', 'वंदे मातरम'चा शतकोत्तर रौप्य महोत्सवSarhad Foundation कडून 'महाराष्ट्र-पश्चिम बंगाल मैत्री पर्व', 'वंदे मातरम'चा शतकोत्तर रौप्य महोत्सवMumbai Goa Highway : वरील पेडणेजवळ भूस्खलन? संरक्षक भिंत कोणत्याही क्षणी अल्टो कारवर पडू शकतेMumbai Goa Highway : वरील पेडणेजवळ भूस्खलन? संरक्षक भिंत कोणत्याही क्षणी अल्टो कारवर पडू शकतेRaosaheb Danve Nanded PC LIVE : रावसाहेब दानवे नांदेड पत्रकार परिषद | ABP Majha LIVE TVRaosaheb Danve Nanded PC LIVE : रावसाहेब दानवे नांदेड पत्रकार परिषद | ABP Majha LIVE TVAmbernath MIDC : 300 कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी केलं! कामागारांचे आंदोलनAmbernath MIDC : 300 कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी केलं! कामागारांचे आंदोलनAY Patil on Mahavikas Aghadi : अजित पवारांना धक्का! ए.वाय पाटील मविआच्या वाटेवर ABP MajhaAY Patil on Mahavikas Aghadi : अजित पवारांना धक्का! ए.वाय पाटील मविआच्या वाटेवर ABP MajhaTanaji Sawant : टोकाचं पाऊल उचलू नका,ओबीसी - मराठा समाजातील तरुणांना आवाहनTanaji Sawant : टोकाचं पाऊल उचलू नका,ओबीसी - मराठा समाजातील तरुणांना आवाहनPune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगची हिंमत वाढली, पोलिसांची वाहनाची केली तोडफोडPune Koyta Gang : पुण्यात कोयता गँगची हिंमत वाढली, पोलिसांची वाहनाची केली तोडफोडAmol Mitkari On Ajit Pawar :  महायुतीत दादांचं खच्चीकरण सुरू; पुढे काय म्हणाले अमोल मिटकरी ?Amol Mitkari On Ajit Pawar : महायुतीत दादांचं खच्चीकरण सुरू; पुढे काय म्हणाले अमोल मिटकरी ?
Яндекс.Метрика