Загрузка страницы

PSI training daily schedule in Maharashtra | पोलिस उपनिरीक्षक - अशी होते ट्रेनिंग

PSI training daily schedule in Maharashtra | अशी होते ट्रेनिंग पोलिस उपनिरीक्षक
This video is about PSI police sub inspector training in Maharashtra | You will get detailed information about how training is conducted in Maharashtra that too in Marathi, so if you are wishing to be a police inspector then this video is for you

#mpscpoint #mpscPSI
tags in this video
psi motivational video
psi
psi daily schedule
how to become psi
my dream post psi
mpsc psi maharashtra
mpsc psi syllabus

how to become a psi?
to become psi you have to appear for mpsc combine group B examination.

PSI Salary:
पोलीस उपनिरीक्षक पगार- रु.38,600 – 1,22,800

पोलीस उपनिरीक्षक पात्रता: eligibility
शैक्षणिक पात्रतेचा विचार करता उमेदवाराने पदवी चे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवार भारतातील नागरिक असणे गरजेचे आहे व उमेदवाराला योग्य प्रकारे मराठी वाचता, लिहिता येणे आवश्यक आहे.

exam pattern:
पुर्व परीक्षा 100 गुण
[पूर्व परीक्षेसाठी 100 गुणाची 1 प्रश्नपत्रिका असते, यासाठी आपणास पेपरसाठी । तासाचा वेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective/MCQ Type) असेल. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल.]

मुख्य परीक्षा 400 गुण
मुख्य परीक्षा: यात 2 पेपर एकूण 400 गुणांकरिता असतात. पेपर 1 आणि पेपर 2

शारीरिक चाचणी 100 गुण

आधी PSI साठी 100 पैकी तुम्हाला कमीत-कमी 50 Marks मिळवणे आवश्यक असायचे, तरच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जायचे पण आयोगाच्या नवीन Update नुसार,

आता शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी आणि Interview ला Qualify होण्याकरिता 100 गुणांपैकी आता वाढवून 60 Marks करण्यात आलेले आहे.

शारीरिक चाचणीचे मिळालेले गुण आता फक्त Qualifying स्वरूपाचे असेल. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/ अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही.

तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.

मुलाखत 40 गुण

पुरुष उंची: PSI किमान उंची 165 सेमी (बेअरफूट) असणे आवश्यक आहे.

पुरुष छाती: Unexpanded: – 79 cms, Expanded: – 84 cms

महिला उंची: PSI साठी किमान 157 सेमी

अपंग व्यक्ती: पात्र नाही.

एकूण 4 Event: पुरुषांसाठी

1) Running: 50 गुण

800 मीटर (2 मिनिट 30 सेकंदात कव्हर करण्यासाठी) – 50 Marks
800 मीटर (जर 2 मिनिट 40 सेकंदात Cover केल्यास ) 44 Marks
800 मीटर (जर 2 मिनिट 50 सेकंदात Cover केल्यास ) – 35 गुण
800 मीटर (जर 3 मिनिट 30 सेकंदात Cover केल्यास) – 12 गुण
800 मीटर (जर 3 मि. 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळेत Cover केले असेल तर) – 00 गुण
2) Pull Ups: 20 Marks

3) लांब उडी: 15 गुण (4.5 मीटर)

जर उडी 2.5 मीटरपेक्षा कमी असेल तर 0 गुण
4) गोळा फेक ( वजन- 7 किलो 260 ग्रॅम): 15 गुण

7.5 मीटर पलीकडे फेकणे आवश्यक आहे: 15 गुण
5 मीटरपेक्षा कमी टाकल्यास: 0 गुण
एकूण 3 Event: महिलांसाठी

1) Running: 400 मीटर (50 गुण )

2) लांब उडी : (30 गुण)

3) गोळा फेक (वजन- 4 किलो): 20 गुण

पुर्व परीक्षा:
सामान्य श्रेणीसाठी : रु. 374/-
राखीव श्रेणीसाठी : रु. 274/-

मुख्य परीक्षा:
सामान्य श्रेणीसाठी : रु. 524/-
राखीव श्रेणीसाठी : रु. 324/-

Видео PSI training daily schedule in Maharashtra | पोलिस उपनिरीक्षक - अशी होते ट्रेनिंग канала Mpsc Point
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 декабря 2021 г. 8:30:00
00:06:32
Другие видео канала
PSI MOCK INTERVIEW -2018 Prepare Session -21 By Gopal Darji Sir Jalgaon and TeamPSI MOCK INTERVIEW -2018 Prepare Session -21 By Gopal Darji Sir Jalgaon and Team#Grand entry#PSI Prafull# PSI batch 118# Ichalkaranji#  Police 🚨#Grand entry#PSI Prafull# PSI batch 118# Ichalkaranji# Police 🚨PSI गडचिरोलीचा!!जिद्दीचा अंगार पेटविणारी कथा| अपयशातून"फौजदार"होण्याचा संघर्ष|आखिर जितेश "जीत" गया!!PSI गडचिरोलीचा!!जिद्दीचा अंगार पेटविणारी कथा| अपयशातून"फौजदार"होण्याचा संघर्ष|आखिर जितेश "जीत" गया!!PSI पदी निवड झाल्यावर आनंद साजरा करतांना विद्यार्थीPSI पदी निवड झाल्यावर आनंद साजरा करतांना विद्यार्थीMPSC-महाराष्ट्राचा भूगोल tricks by राहुल गंधे सर(PSI)MPSC-महाराष्ट्राचा भूगोल tricks by राहुल गंधे सर(PSI)PSI कसे बनावे | How to become PSI in marathiPSI कसे बनावे | How to become PSI in marathiMPSC च्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी ? - महेश शिंदे सरMPSC च्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी ? - महेश शिंदे सर🔴PSI चे असे भाषण पाहिले नसेल  ||PSI BEST SPEECH 😂😂😂😂 #Full motivation...🔴PSI चे असे भाषण पाहिले नसेल ||PSI BEST SPEECH 😂😂😂😂 #Full motivation...PSI medical test/ वैद्यकीय चाचणी/Police medical/by PSI Rahul Gandhe sirPSI medical test/ वैद्यकीय चाचणी/Police medical/by PSI Rahul Gandhe sirFAILURE च्या वादळांवर मात करून मिळवले MPSC SUCCESS | PSI Pallavi Jadhav | Josh Talks MarathiFAILURE च्या वादळांवर मात करून मिळवले MPSC SUCCESS | PSI Pallavi Jadhav | Josh Talks Marathiअधिकारी संवाद | या चुका टाळल्या आणि उपजिल्हाधिकारी झालो | दर्शन निकाळजे - उपजिल्हाधिकारी (बॅच- 2018)अधिकारी संवाद | या चुका टाळल्या आणि उपजिल्हाधिकारी झालो | दर्शन निकाळजे - उपजिल्हाधिकारी (बॅच- 2018)𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗼𝗽𝗽𝗲𝗿 : क्लास न लावता, घरीच बसून केला अभ्यास अन् बनलो अधिकारी #mpsc #topper #successstory𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗼𝗽𝗽𝗲𝗿 : क्लास न लावता, घरीच बसून केला अभ्यास अन् बनलो अधिकारी #mpsc #topper #successstoryBeed : हमालाचा मुलगा PSI बनला, ध्येयवेड्या तरुण Dnyaneshwar Devkateची कहाणी : ABP MajhaBeed : हमालाचा मुलगा PSI बनला, ध्येयवेड्या तरुण Dnyaneshwar Devkateची कहाणी : ABP MajhaPSI MOCK INTERVIEW BY GOPAL DARJI  JALGAONPSI MOCK INTERVIEW BY GOPAL DARJI JALGAONPSI Kailash Kuthe Passing out ceremonyPSI Kailash Kuthe Passing out ceremonyसयुंक्त पूर्व परीक्षा (Combined Prelims) मार्गदर्शन सेमिनारसयुंक्त पूर्व परीक्षा (Combined Prelims) मार्गदर्शन सेमिनारPSI Mock Interview by Ram Wagh Sir (Director, Aakar) & Meera Kavatikwar(PSI) @Aakar Foundation PunePSI Mock Interview by Ram Wagh Sir (Director, Aakar) & Meera Kavatikwar(PSI) @Aakar Foundation PuneAll about PSI/PSI बद्दल सर्व काही/ निवड ,वेतन ,बदली ,काम,पददोन्नती, काय मिळते ?By- Balasaheb BodkheAll about PSI/PSI बद्दल सर्व काही/ निवड ,वेतन ,बदली ,काम,पददोन्नती, काय मिळते ?By- Balasaheb BodkhePSI syllabus | PSI mains Syllabus | MPSC PSI syllabus in marathi | पोलीस उपनिरीक्षकPSI syllabus | PSI mains Syllabus | MPSC PSI syllabus in marathi | पोलीस उपनिरीक्षकझालेल्या अपमानाला Motivation बनवून बनलो PSI | PSI Motivation | PSI Vijay Nachan|Josh Talks Marathiझालेल्या अपमानाला Motivation बनवून बनलो PSI | PSI Motivation | PSI Vijay Nachan|Josh Talks Marathi
Яндекс.Метрика