Загрузка...

बापू आंधळेच्या खुनात,वाल्मिकने बबन गित्तेंना अडकवलं?logical siddhant |dhananjay munde | walmik karad

तुम्हाला मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेचं खून प्रकरण आठवतंय? हे तेच प्रकरण आहे, ज्यात शरद पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते, हा आरोपी आहे. या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आलाय. माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी याबद्दल एक व्हिडिओ ट्विट केलाय. ज्यात महादेव गीतेनं वाल्मीक कराडवर काही गंभीर आरोप केलेत. तो विडिओ तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्यात्यासोबतच, महादेव गीतेने दाखल केलेल्या fir मध्ये नेमकं काय म्हंलय?, या प्रकरणात वाल्मीक कराड हा आरोपी होता, पण त्याचं नाव आरोप पत्रातून का गाळलं गेलं?, यासोबतच बापू आंधळेच्या खुनाच्या प्रकरणात, बबन गित्तेंना फसवलं गेलंय, असा सुद्धा दावा महादेव गित्तेनी केलाय. त्या दाव्यात काही तथ्य आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणारा आमचा हा व्हिडिओ...
#dhananjaymunde #beed #walmikkarad #sharadpawar #ncpsp

Видео बापू आंधळेच्या खुनात,वाल्मिकने बबन गित्तेंना अडकवलं?logical siddhant |dhananjay munde | walmik karad канала Logical Siddhant
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки