- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
Latur Gopalrao Patil | BJP | भाजप नेते, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

.
.
.
शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप नेते, माजी खासदार डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे आज मंगळवारी सकाळी 7.12 वाजता निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता नवीन एमआयडीसी परिसरातील संस्थेच्या क्रीडा मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
3 ऑक्टोबर 1931 रोजी जन्मलेले डॉ. पाटील हे बालरोगतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवत काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरुद्ध लढत दिली.सन 1991, 1996, 1998 आणि 1999 अशा चार लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. 1998 च्या निवडणुकीत त्यांचा अतिशय निसटता पराभव झाला होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची दखल घेत भाजपकडून त्यांना राज्यसभेवरही संधी देण्यात आली होती. मराठवाड्यात भाजपचा पाया मजबूत करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ‘लातूर पॅटर्न’ घडवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दरम्यान, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला,” अशा शब्दांत शोक व्यक्त केला आहे.
.
.
.
#gopalraopatil #latur #bjp #bjpleader #politicalnews #politicalleadership #death #politicalleaderdeath #marathinews
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा#news #politicalnews #political #marathi #politics #navarashtra
☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UCPtN5w8e2MalWUHGZOyoWCw
☛ Follow NavaRashtra:
https://twitter.com/navarashtra
☛ Like us :
https://www.facebook.com/navarashtra
☛ Follow NavaRashtra:
https://www.instagram.com/navarashtra/
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate
Видео Latur Gopalrao Patil | BJP | भाजप नेते, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन канала NavaRashtra

Комментарии отсутствуют
Информация о видео
21 апреля 2026 г. 14:58:38
00:00:39
Другие видео канала