Загрузка...

Latur Ausa News | औसा तालुक्यातील कन्हेरी येथील अखंड हरिनाम सप्ताहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा

लुक्यातील कन्हेरी येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. यावर्षीही ३१ वा अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात आहे. भागवत कथाकार हरिभक्त पारायण जनाताई भांदरगे यांच्या सुश्राव्य वाणीतुन भाविकांसाठी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असुन दरवर्षी कन्हेरी गावात सप्ताहात काकडा, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, भागवतकथा, हरिजागर व किर्तनाचे आयोजन केले जाते. यावेळी व्यासपीठ अधिकारी म्हणुन दयानंद महाराज याकतपुरकर हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण घेतात. आज भागवत कथेमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी सुंदर असा पाळणा सजउन पारंपारीक पाळणे गाउन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला. यावेळी कन्हेरी गावातील भजनी मंडळ व कन्हेरी ग्रामस्थ उपस्थीत होते.

लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव, लातूर #shivsena #loknayaknews #trendingnews #24tasbatamya #24headlines #24हेडलाईन्स #24tasnews #4मिनिट #4minutes #abpmaza

Видео Latur Ausa News | औसा तालुक्यातील कन्हेरी येथील अखंड हरिनाम सप्ताहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा канала Loknayak News (लोकनायक न्युज)
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки