Загрузка...

Kidney Stones | Dr. Sandeep Morkhandikar | आरोग्य संवाद भाग ५ | Lopmudra Hospital

किडनी स्टोन म्हणजे काय?
किडनी स्टोन होण्याचे कारणे, त्याचे लक्षणं, आणि त्यावर कसे उपचार केले जातात, याविषयी माहिती मिळवा.

Dr. Sandeep Morkhandikar आपल्या आरोग्य संवाद या विशेष कार्यक्रमात सांगत आहेत किडनी स्टोनवर उपचार कसे केले जातात आणि यावर कसा उपाय आहे.

या व्हिडिओमध्ये :
🔹 किडनी स्टोनच्या कारणांचा शोध
🔹 किडनी स्टोन कशाप्रकारे ओळखता येतो
🔹 किडनी स्टोनसाठी शस्त्रक्रिया आणि इतर उपचार पद्धती
🔹 किडनी स्टोन टाळण्यासाठी जीवनशैलीतील आवश्यक बदल

हा माहितीपूर्ण भाग नक्की पहा आणि आपल्या कुटुंबीय व मित्रमंडळींसोबत शेअर करा.

आजचा प्रश्न:
किडनी स्टोनसाठी उपचार घेणाऱ्यांना जास्त वेळ उपचार घेण्याची आवश्यकता आहे का?

उत्तर देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇
https://wa.me/918379033033?text=I%20have%20a%20query%20on%20kidney%20stone

#KidneyStones #LopmudraHospital #DrSandeepMorkhandikar #AarogyaSanvad #HealthAwareness #KidneyHealth #StoneRemoval

Видео Kidney Stones | Dr. Sandeep Morkhandikar | आरोग्य संवाद भाग ५ | Lopmudra Hospital канала Lopmudra Hospital
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять