Загрузка страницы

Bharat biotech new Guidelines | 'कोवॅक्सीन'संदर्भात भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी

मुंबई : भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन लसीसंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये कंपनीने काही विशिष्ट आजारांवर उपचार घेणाऱ्यांनी ही लस घेऊ नये, असं स्पष्ट केलं आहे. गरोदर महिला, किमोथेरपीसारखे उपचार सुरु असणारे रुग्ण, रक्त पातळ करण्यासाठी औषध घेणारे रुग्ण यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या या गाईडलाईन्समुळे मात्र संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

कोरोनावरील प्रभावी लस येणार असं ज्यावेळी सांगण्यात येत होतं. त्यावेळी ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच, फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यापाठोपाठ आजारी रुग्णांना देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता भारत बायोटेकच्या वतीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या असून त्यामधून काही आजार असणाऱ्या, तसेच गरोदर महिलांनी लस घेऊ नये असं स्पष्ट केलं आहे.

Видео Bharat biotech new Guidelines | 'कोवॅक्सीन'संदर्भात भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 января 2021 г. 12:26:45
00:02:17
Другие видео канала
Marathi LIVE TV : ABP Majha | Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 |24X7 Marathi LIVE TVMarathi LIVE TV : ABP Majha | Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 |24X7 Marathi LIVE TVGram Panchayat Election Results| वयाच्या 21व्या वर्षी ग्रामपंचायतीचा आखाडा जिंकणारे युवा नेते माझावरGram Panchayat Election Results| वयाच्या 21व्या वर्षी ग्रामपंचायतीचा आखाडा जिंकणारे युवा नेते माझावरकितीही पांढरे झालेले केस कायमचे काळे करा या आयुर्वेदिक पौराणिक उपायाने|kalekesupay|aavlapavdarपांढरेकितीही पांढरे झालेले केस कायमचे काळे करा या आयुर्वेदिक पौराणिक उपायाने|kalekesupay|aavlapavdarपांढरेHeadline | 5 PM | मनसेने उघडलं खातं  - TV9Headline | 5 PM | मनसेने उघडलं खातं - TV9TV9 Marathi Live | ग्रामपंचायत निवडणूक निकाल | Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 LiveTV9 Marathi Live | ग्रामपंचायत निवडणूक निकाल | Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 Liveवडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात lPartition & Seperation of land lवडीलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदारांची वाटप नोंद कशी करतात lPartition & Seperation of land lEvery girl must watch | प्रत्येक मुलीने पाहवा असा video | collector snehal dhaygudeEvery girl must watch | प्रत्येक मुलीने पाहवा असा video | collector snehal dhaygudeBalasaheb Thackeray Statue Inauguration | मुंबई महापौरांकडून राज ठाकरे, फडणवीस यांना निमंत्रणBalasaheb Thackeray Statue Inauguration | मुंबई महापौरांकडून राज ठाकरे, फडणवीस यांना निमंत्रणकसलाही मुळव्याध संपवा,याची फक्त तीन पानेच पुरेशी आहेत।रुई,मदार,मंदार।सांधेदुखीवर तुफाण गुणकारी पानेकसलाही मुळव्याध संपवा,याची फक्त तीन पानेच पुरेशी आहेत।रुई,मदार,मंदार।सांधेदुखीवर तुफाण गुणकारी पानेउपवासाला शाबुदाना खिचडीचा फराळ केल्याने काय होते?जाणून घ्या संपूर्ण सत्यउपवासाला शाबुदाना खिचडीचा फराळ केल्याने काय होते?जाणून घ्या संपूर्ण सत्यजनधन खात्यात पुन्हा येणार पैसे / jandhan yojna 2020जनधन खात्यात पुन्हा येणार पैसे / jandhan yojna 2020बच्चू कडू भाऊंचे डोळ्यात अश्रू आणणारे भाषण। आजपर्यंत शेतकऱ्यांची याप्रकारे कोणीच बाजू मांडली नाही।बच्चू कडू भाऊंचे डोळ्यात अश्रू आणणारे भाषण। आजपर्यंत शेतकऱ्यांची याप्रकारे कोणीच बाजू मांडली नाही।१०० गावरान कुकुट पालनातुन किती नफा,100 gavran kukut palnatun kiti nafa१०० गावरान कुकुट पालनातुन किती नफा,100 gavran kukut palnatun kiti nafaPiles | mulvyadh | bhagandar | Ayurvdic upchar | baba ramdev ji | मूळव्याध उपाय |Piles | mulvyadh | bhagandar | Ayurvdic upchar | baba ramdev ji | मूळव्याध उपाय |आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सविस्तर निरूपण,मनुष्य देहातील5 पंचक,आणि मनुष्याच्या 4 भाषा यांचे विवरण,आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सविस्तर निरूपण,मनुष्य देहातील5 पंचक,आणि मनुष्याच्या 4 भाषा यांचे विवरण,Gram Panchayat Election Result | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजयGram Panchayat Election Result | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजयग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची अनेक ठिकाणी बाजी, शिवसेनेच्या वाघाची डरकाळी!ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची अनेक ठिकाणी बाजी, शिवसेनेच्या वाघाची डरकाळी!COVID 19 Vaccination | राज्यात आजपासून लसीकरणाचा पुनश्च 'हरिओम'COVID 19 Vaccination | राज्यात आजपासून लसीकरणाचा पुनश्च 'हरिओम'#CORONA कोरोनाचा नवा प्रकार किती घातक? ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब थोरात यांच्याशी बातचीत#CORONA कोरोनाचा नवा प्रकार किती घातक? ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब थोरात यांच्याशी बातचीत
Яндекс.Метрика