Загрузка страницы

सुमधुर अशा आवाजातील श्री स्वामी चरित्र सारामृत । Shri Swami Charitra Saramrit

संपुर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत-दिव्य ग्रंथ आता ऑडिओ स्वरुपात

➡️ श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा...!! परमपूज्य गुरुमाऊलींना अभिप्रेत असलेला सेवेकरी घडायचे असेल तर श्री स्वामी चरित्र समजून घेणे आवश्यक आहे.

➡️ "जो भावे वाचेल हे चरित्र l त्यास आयु-आरोग्य अपार संपत्ती-संतती प्राप्त होय ll असे आशीर्वादरूपी वचन लाभलेल्या या ग्रंथाचे वाचन करून श्री स्वामी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करावी.

➡️ जो सेवेकरी, भक्त निष्ठेने अहंकार विसरुन महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवितात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती व तत्व असून “श्री स्वामी समर्थ” हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकर्याने नित्यसेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमश: 3 अध्याय वाचून पारायण करावे.

💻 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 💻

✅ https://youtu.be/xLQvlj-FznI

➡️ सर्व व्हिडिओचे नोटीफिकेशन मिळविण्यासाठी आजच खालील लिंक वर क्लिक करुन SHREE GURUPEETH हे YouTube Channel SUBSCRIBE - LIKE - SHARE करा
👉 https://www.youtube.com/channel/UCO9rcgJPgweDQS6rP3vluZA
अधिक माहीतीसाठी आपल्या जवळील दिंडोरी प्रणीत सेवा केंद्राशी संपर्क करावा.
सबसे बडा गुरु, गुरु से बडा, गुरु का ध्यास !

गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक

* अधिक माहितीसाठी संपर्क *
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
संपर्क : ०२५९४ – २३४००७ / २३३१७० / २०४२५२

* श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
Email Id : it.gurupeeth@gmail.com

Official Social Media Account: Please Follow - LIKE - SHARE

1. YouTube : Shree Gurupeeth
https://www.youtube.com/channel/UCO9rcgJPgweDQS6rP3vluZA

2. Instagram : Shree Gurupeeth
https://www.instagram.com/shreegurupeeth/

3. Facebook Page : Shree Gurupeeth
https://www.facebook.com/Shree-Gurupeeth-108870740844454/

4. Twitter: Shree Gurupeeth
https://twitter.com/gurupeeth?s=08
#ShriSwamiCharitraSaramrit, #ShriSwamiSamarth, #Swami, #Samarth, #Gurupeeth, #Gurumauli, #Akkalkot, #SwamiLila, #AkkalkotSwami, #Dindori, #Pradhankendra, #Nashik, #Trimbakeshwar, #Trimbak

Видео सुमधुर अशा आवाजातील श्री स्वामी चरित्र सारामृत । Shri Swami Charitra Saramrit канала Shree Gurupeeth
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 февраля 2021 г. 10:30:02
01:32:34
Другие видео канала
मुलांचा सामाजिक, भावनिक, शारीरिक विकास म्हणजेच पंचेंद्रिय विकास. जाणून घ्या साध्या सोप्या कृतीतूनमुलांचा सामाजिक, भावनिक, शारीरिक विकास म्हणजेच पंचेंद्रिय विकास. जाणून घ्या साध्या सोप्या कृतीतूनअमेरिकेत - देश विदेश अभियानातून स्वामींचे कार्य विश्वात प्रसारीत करण्यसाठी - विश्वशांती महोत्सवअमेरिकेत - देश विदेश अभियानातून स्वामींचे कार्य विश्वात प्रसारीत करण्यसाठी - विश्वशांती महोत्सव#DipavaliActivity अनाथालय - वृध्दाश्रमात दिपावली निमित्त युवा प्रबोधन विभागाचा स्तुत्य उपक्रम..#DipavaliActivity अनाथालय - वृध्दाश्रमात दिपावली निमित्त युवा प्रबोधन विभागाचा स्तुत्य उपक्रम..Part 2 : आपल्या पाल्याचा बौद्धिक विकास कसा साधाल ? | Child Brain / Mental DevelopmentPart 2 : आपल्या पाल्याचा बौद्धिक विकास कसा साधाल ? | Child Brain / Mental Development#LIVE  53 : पहिले सत्र - मासिक सत्संग १६४  परमपूज्य गुरुमाऊली अमृततूल्य हितगुज#LIVE 53 : पहिले सत्र - मासिक सत्संग १६४ परमपूज्य गुरुमाऊली अमृततूल्य हितगुजहिंदी : शिशु संस्कार क्या है ? शिशु संस्कार की आवश्यकता क्या है ? शिशु संस्कार कैसे शुरु करे ?हिंदी : शिशु संस्कार क्या है ? शिशु संस्कार की आवश्यकता क्या है ? शिशु संस्कार कैसे शुरु करे ?#1CroreTreeplantation नैताळे, निफाड (नाशिक) येथे महावृक्षारोपण व संवर्धन अभियान - दि. 17 ऑगस्ट 2022#1CroreTreeplantation नैताळे, निफाड (नाशिक) येथे महावृक्षारोपण व संवर्धन अभियान - दि. 17 ऑगस्ट 2022संसर्गजन्य आजार दूर ठेवण्यासाठी होळी उत्सवाचे महत्व - परमपूज्य गुरुमाऊली । Importance of Holi Utsavसंसर्गजन्य आजार दूर ठेवण्यासाठी होळी उत्सवाचे महत्व - परमपूज्य गुरुमाऊली । Importance of Holi Utsavश्री रामरक्षा स्तोत्र जप युनिट : रामरक्षेमुळे घरातील वातावरण आनंदी, सात्विक आणि प्रसन्न राहते...श्री रामरक्षा स्तोत्र जप युनिट : रामरक्षेमुळे घरातील वातावरण आनंदी, सात्विक आणि प्रसन्न राहते...सशक्त-समृध्द राष्ट्राच्या निर्मितीसाठी संस्कारशील पिढी उभारण्याचे कार्य मुल्यसंस्कारातुन विभागातून..सशक्त-समृध्द राष्ट्राच्या निर्मितीसाठी संस्कारशील पिढी उभारण्याचे कार्य मुल्यसंस्कारातुन विभागातून..जाणून घ्या 27 नक्षत्र वृक्ष व सिडबॉल पूजनाचे महत्व व  माहिती |  Seed Ball & 27 Nakshatra Vanजाणून घ्या 27 नक्षत्र वृक्ष व सिडबॉल पूजनाचे महत्व व माहिती | Seed Ball & 27 Nakshatra Vanसेवा मार्गातील अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम युट्यूबसारख्या माध्यमातून प्रसारित केल्यास एकवाक्यता येईलसेवा मार्गातील अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम युट्यूबसारख्या माध्यमातून प्रसारित केल्यास एकवाक्यता येईलश्री गुरुचरीत्र पारायण सेवेतील आचारसंहीतेत शिथिलता नसावी । सप्ताह काळातील श्री गुरुचरीत्र वाचनश्री गुरुचरीत्र पारायण सेवेतील आचारसंहीतेत शिथिलता नसावी । सप्ताह काळातील श्री गुरुचरीत्र वाचनश्री स्वामींची महाआरती - श्री गुरुपीठ गुरूपौर्णिमा उत्सवश्री स्वामींची महाआरती - श्री गुरुपीठ गुरूपौर्णिमा उत्सवविद्यार्थी - युवक - प्रतिनिधींसाठी मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा, वृद्धाश्रम व अनाथालय संवाद अभियानविद्यार्थी - युवक - प्रतिनिधींसाठी मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा, वृद्धाश्रम व अनाथालय संवाद अभियानसदगुरु परमपूज्य मोरेदादा यांच्या जीवन प्रवासावर आधारीत नाटीका - Sadguru Paramapujya Moredadaसदगुरु परमपूज्य मोरेदादा यांच्या जीवन प्रवासावर आधारीत नाटीका - Sadguru Paramapujya MoredadaLive Day ३ :  श्री क्षेत्र पिठापुरम वास्तूशांती व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा - दि. ८ जून २०२२Live Day ३ : श्री क्षेत्र पिठापुरम वास्तूशांती व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा - दि. ८ जून २०२२पुंडलिक घडविण्याचे कार्य उद्या होणाऱ्या मुल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून होणार - गुरुमाऊलीपुंडलिक घडविण्याचे कार्य उद्या होणाऱ्या मुल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून होणार - गुरुमाऊलीउत्तम शेती-मध्यम व्यापार-कनिष्ठ नोकरी ही संज्ञा पुनश्च पुनर्जीवित करण्याचे कार्य कृषी विभागातून सुरुउत्तम शेती-मध्यम व्यापार-कनिष्ठ नोकरी ही संज्ञा पुनश्च पुनर्जीवित करण्याचे कार्य कृषी विभागातून सुरुकमला एकादशी निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर महाभिषेक - श्री गुरुपीठकमला एकादशी निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर महाभिषेक - श्री गुरुपीठMulyasanskarMelava Pramotion - 3 | मुल्यसंस्कार मेळावा २६ व २७ नोव्हेंबर २०२३ #mulyasanskarmelavaMulyasanskarMelava Pramotion - 3 | मुल्यसंस्कार मेळावा २६ व २७ नोव्हेंबर २०२३ #mulyasanskarmelava
Яндекс.Метрика