Загрузка страницы

शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण| Teacher Day Special Speech 2020|

#ग्रामपंचायतनिवडणूक#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा
#bhaskarperespeech
#patodagrampanchyat
#perepatilbhashan
#भास्कररावपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#पेरेपाटीलभाषण

*पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏🙏*
औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
*गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇*
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..

follow me on-:
Instagram-:https://www.instagram.com
Facebook -:https://www.facebook.com

#भास्करपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#सरपंचभास्करपेरेपाटील
#भास्करपेरेपाटीलभाषण
#भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
#bhaskar_pere
#bhaskar_perepatil_village
#bhaskar_perepatil_sarpanch
#bhaskar_perepatil_speech
#bhaskarperepatilpatoda
#bhaskarraoperepatil
#adarsh_gaon_patoda
#BhaskarPerePatilLatestSpeech
#GramPanchayatPatoda

Видео शिक्षक दिनानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण| Teacher Day Special Speech 2020| канала आदर्श गाव पाटोदा
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 сентября 2020 г. 9:23:47
00:59:47
Другие видео канала
Majha Katta | 'सरपंच ते पद्मश्री', पोपटराव पवारांचा अनोखा प्रवास | माझा कट्टाMajha Katta | 'सरपंच ते पद्मश्री', पोपटराव पवारांचा अनोखा प्रवास | माझा कट्टाकाशी केलेली खास लोकान साठी किर्तन..हभप. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर.दोडाईचा चे किर्तन भाग2काशी केलेली खास लोकान साठी किर्तन..हभप. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर.दोडाईचा चे किर्तन भाग2संगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj Kirtanसंगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj KirtanSpecial Report | औरंगाबादमधील पाटोदा गावची यशोगाथा, सोयीसुविधांनी सज्ज असलेलं गाव |ABP MajhaSpecial Report | औरंगाबादमधील पाटोदा गावची यशोगाथा, सोयीसुविधांनी सज्ज असलेलं गाव |ABP Majhaपोपटराव पवार | सरपंच | आदर्श गाव हिवरे बाजारपोपटराव पवार | सरपंच | आदर्श गाव हिवरे बाजारMajha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तरMajha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तरपोट धरून हसाल ! भास्कर पेरे पाटील यांचे लेटेस्ट भाषण तुफान व्हायरल ! Bhaskar Pere Patil Speechपोट धरून हसाल ! भास्कर पेरे पाटील यांचे लेटेस्ट भाषण तुफान व्हायरल ! Bhaskar Pere Patil Speech191 भास्कर पेरे पाटील, हास्य, व्यंग, विनोदी प्रबोधन, सरपंच संमेलन सेवारत फौंडेशन तिवसा,12  feb 2020191 भास्कर पेरे पाटील, हास्य, व्यंग, विनोदी प्रबोधन, सरपंच संमेलन सेवारत फौंडेशन तिवसा,12 feb 2020पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात? मुलीच्या पराभवानंतर काय म्हणाले पेरे पाटील?400 कोटींची उलाढाल करणारा शेतकरी ज्ञानेश्वर बोडके,शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्याचा मंत्र|माझा कट्टा400 कोटींची उलाढाल करणारा शेतकरी ज्ञानेश्वर बोडके,शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्याचा मंत्र|माझा कट्टामी पंचवीस वर्षाची सत्ता का सोडली | आदर्श गाव पाटोदा| सरपंच भास्करराव पेरे पाटील |मी पंचवीस वर्षाची सत्ता का सोडली | आदर्श गाव पाटोदा| सरपंच भास्करराव पेरे पाटील |Exclusive | मी रिटायर झालोय! मीच का सरपंच राहायचं? बाकीच्यांनाही संधी मिळावी - भास्कर पेरे पाटीलExclusive | मी रिटायर झालोय! मीच का सरपंच राहायचं? बाकीच्यांनाही संधी मिळावी - भास्कर पेरे पाटीलBhaskarrao Pere Patil - आपला विकास, आपली जबाबदारी/DeepstambhBhaskarrao Pere Patil - आपला विकास, आपली जबाबदारी/DeepstambhABP Majha Katta : IPS Vishwas Nangare Patil  विश्वास नांगरे पाटीलABP Majha Katta : IPS Vishwas Nangare Patil विश्वास नांगरे पाटीलभास्करराव पेरे पाटील जबरदस्त  भाषण... 9405646464भास्करराव पेरे पाटील जबरदस्त भाषण... 9405646464193 Bhaskar Pere Patil  Brand Ambassador 3  हास्य, व्यंग, भाषण, सरपंच  संमेलन सेवारत फौंडेशन तिवसा193 Bhaskar Pere Patil Brand Ambassador 3 हास्य, व्यंग, भाषण, सरपंच संमेलन सेवारत फौंडेशन तिवसाविद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण | Marathi Motivational Speech | IAS Officer Speech | UPSC MPSCविद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण | Marathi Motivational Speech | IAS Officer Speech | UPSC MPSCKaun Banega Crorepati Season 12 - Ep 48 - Full Episode - 2nd December, 2020Kaun Banega Crorepati Season 12 - Ep 48 - Full Episode - 2nd December, 2020सरपंच व्हायचं असेल तर ? | नवीन भाषण | मा. श्री.भास्कर पेरे पाटील | Bhaskar Pere Patilसरपंच व्हायचं असेल तर ? | नवीन भाषण | मा. श्री.भास्कर पेरे पाटील | Bhaskar Pere PatilGram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9Gram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9
Яндекс.Метрика