Загрузка страницы

औषधं आणायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोडून कानशिलात लावणाऱ्या सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन

रायपूर : आई-वडिलांची औषधं आणायला गेलेल्या एका युवकाला कानशिलात लावून त्याला पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचं तात्काळ निलंबन करावं असा आदेश मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलाय. तसेच या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, "सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी एका युवकाशी गैरव्यवहार केल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. ही घटना अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचे वर्तन कधीही सहन केलं जाणार नाही. जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांना तात्काळ निलंबित केलं जात आहे."

Видео औषधं आणायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोडून कानशिलात लावणाऱ्या सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 мая 2021 г. 21:35:14
00:04:00
Другие видео канала
ABP Majha: Maharashtra Unlock Updates | महाराष्ट्र अनलॉक | Taliban in Afghanistan | Top News 24X7ABP Majha: Maharashtra Unlock Updates | महाराष्ट्र अनलॉक | Taliban in Afghanistan | Top News 24X7मुंबई : रिक्षावाल्याने भाडं नाकारलं, पोलिसांकडूनही अपमान, महिला डीवायएसपींची फेसबुक पोस्टमुंबई : रिक्षावाल्याने भाडं नाकारलं, पोलिसांकडूनही अपमान, महिला डीवायएसपींची फेसबुक पोस्टTV9 Marathi Live | Maharashtra Unlock Guidelines | Unlock Rules | Monsoon Update | महाराष्ट्र अनलॉकTV9 Marathi Live | Maharashtra Unlock Guidelines | Unlock Rules | Monsoon Update | महाराष्ट्र अनलॉकKolhapur: पोलीस अधिकाऱ्याचे नेत्यांना खडे बोल "नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही"-TV9Kolhapur: पोलीस अधिकाऱ्याचे नेत्यांना खडे बोल "नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही"-TV9Kolhapur | रुपाली पाटीलसह मनसेच्या कार्यकर्त्यांचा किणी टोल नाक्यावर राडा -tv9Kolhapur | रुपाली पाटीलसह मनसेच्या कार्यकर्त्यांचा किणी टोल नाक्यावर राडा -tv9Special Report | अभिनेत्रीकडे निर्मात्याची शरीसुखाची मागणी,ठाण्यात मनसेकडून चित्रपट निर्मात्याला चोपSpecial Report | अभिनेत्रीकडे निर्मात्याची शरीसुखाची मागणी,ठाण्यात मनसेकडून चित्रपट निर्मात्याला चोपTaliye : तान्हुल्याला ढिगाऱ्याखाली पाहून बाप ढसाढसा रडला, संपूर्ण कुटुंब डोंगरानं गिळलंTaliye : तान्हुल्याला ढिगाऱ्याखाली पाहून बाप ढसाढसा रडला, संपूर्ण कुटुंब डोंगरानं गिळलं#EXCLUSIVE LONE SURVIVOR : मी कसा वाचलो, मरणाच्या दाढेतून वाचलेले प्रकाश सावंत देसाईंचा थरार#EXCLUSIVE LONE SURVIVOR : मी कसा वाचलो, मरणाच्या दाढेतून वाचलेले प्रकाश सावंत देसाईंचा थरारKolhapur : फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कर्जाचे हफ्ते भरण्याबाबत चिमुकल्याचं उत्तरKolhapur : फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कर्जाचे हफ्ते भरण्याबाबत चिमुकल्याचं उत्तरTaliye Landslide :एका रात्रीत डोंगराने गाव गिळलं, तळीये गाव भुईसपाट,अनेकांनी गमावले जीव अनेक बेपत्ताTaliye Landslide :एका रात्रीत डोंगराने गाव गिळलं, तळीये गाव भुईसपाट,अनेकांनी गमावले जीव अनेक बेपत्ताAurangabad Breaking | आमदार प्रशांत बंब आणि पोलिसांमध्ये बाचाबाची  - TV9Aurangabad Breaking | आमदार प्रशांत बंब आणि पोलिसांमध्ये बाचाबाची - TV9ए शि*व्या कोणाला देते ! पोलिसांसोबत पंगा पडला महागात ! Women vs Police | Viral Videoए शि*व्या कोणाला देते ! पोलिसांसोबत पंगा पडला महागात ! Women vs Police | Viral Videoअंबानी स्फोटक प्रकरण | सचिन वाजे | कसा आखला प्लॅन आणि का केला मर्डर? | मुंबई पोलीस दलासाठी काळा दिवसअंबानी स्फोटक प्रकरण | सचिन वाजे | कसा आखला प्लॅन आणि का केला मर्डर? | मुंबई पोलीस दलासाठी काळा दिवसSpecial Report | कथित महिला डीसीपीची फुकटेगिरी व्हायरल, गृहमंत्री वळसे-पाटलांकडून चौकशीचे आदेश -TV9Special Report | कथित महिला डीसीपीची फुकटेगिरी व्हायरल, गृहमंत्री वळसे-पाटलांकडून चौकशीचे आदेश -TV9Crime File with Kranti Redkar: पतीची हत्या, पत्नीवर संशय | पाहा पोलिसांनी कसा केला तपास-TV9Crime File with Kranti Redkar: पतीची हत्या, पत्नीवर संशय | पाहा पोलिसांनी कसा केला तपास-TV9UNCUT ठाणे| चिमुकलीशी अश्लिल चाळे, मनसेने पत्रकार परिषद घेऊन आरोपीला चोपलंUNCUT ठाणे| चिमुकलीशी अश्लिल चाळे, मनसेने पत्रकार परिषद घेऊन आरोपीला चोपलंSpecial Report | नारायण राणेंनी धमकावलं, अजित दादांनी खडसावलं ! -tv9Special Report | नारायण राणेंनी धमकावलं, अजित दादांनी खडसावलं ! -tv9Be Positive : Sindhudurg मध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन, कार्यक्रमाला Uday Samant यांची हजेरीBe Positive : Sindhudurg मध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन, कार्यक्रमाला Uday Samant यांची हजेरीकराडमध्ये भाजप नेत्याची पोलिसांवरच मुजोरीकराडमध्ये भाजप नेत्याची पोलिसांवरच मुजोरीTauktae Cyclone मुळे 50 तास समुद्रात,  ONGC Barge वरील कर्मचाऱ्याची थरारक कहाणीTauktae Cyclone मुळे 50 तास समुद्रात, ONGC Barge वरील कर्मचाऱ्याची थरारक कहाणी
Яндекс.Метрика