तू बुद्धी दे । तू तेज दे । नवचेतना...विश्वास दे | Tu Buddhi De...
#shrikant_halle_blogspot #मी_शिक्षक
https://shrikanthalle.blogspot.com/
Tu Buddhi De… तू बुद्धी दे…
(Dr. Prakash Baba Amte)
तू बुद्धी दे .. तू तेज दे..
नवचेतना.. विश्वास दे
तू बुद्धी दे.. तू तेज दे ..
नवचेतना .. विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
तू बुद्धी दे.. तू तेज दे..
नवचेतना.. विश्वास दे
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांना सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे ...
साधना करिती तुझी जे
नित्य तव सहवास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
Hmm Hmmmm.. Hmm Hmmmm
नवचेतना.. विश्वास दे
जाणवाया दुर्बलांचे दुख: आणि वेदना
जाणवाया दुर्बलांचे दुख: आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंद्रातुनी संवेदना
धमनातल्या रुधीरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य याशब्दांस आणि अर्थ याजगण्यास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
hmm hmm ..
hmm hmm ..
hmm hmm .. hmm hmm..
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे...
पंखास या बळ दे नवे...
झेपावण्या आकाश दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
तू बुद्धी दे.. तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
तू बुद्धी दे
तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
Видео तू बुद्धी दे । तू तेज दे । नवचेतना...विश्वास दे | Tu Buddhi De... канала Shrikant Halle - मी शिक्षक
https://shrikanthalle.blogspot.com/
Tu Buddhi De… तू बुद्धी दे…
(Dr. Prakash Baba Amte)
तू बुद्धी दे .. तू तेज दे..
नवचेतना.. विश्वास दे
तू बुद्धी दे.. तू तेज दे ..
नवचेतना .. विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
तू बुद्धी दे.. तू तेज दे..
नवचेतना.. विश्वास दे
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांना सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे ...
साधना करिती तुझी जे
नित्य तव सहवास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
Hmm Hmmmm.. Hmm Hmmmm
नवचेतना.. विश्वास दे
जाणवाया दुर्बलांचे दुख: आणि वेदना
जाणवाया दुर्बलांचे दुख: आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंद्रातुनी संवेदना
धमनातल्या रुधीरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य याशब्दांस आणि अर्थ याजगण्यास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
hmm hmm ..
hmm hmm ..
hmm hmm .. hmm hmm..
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे...
पंखास या बळ दे नवे...
झेपावण्या आकाश दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे
तू बुद्धी दे.. तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
तू बुद्धी दे
तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
Видео तू बुद्धी दे । तू तेज दे । नवचेतना...विश्वास दे | Tu Buddhi De... канала Shrikant Halle - मी शिक्षक
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
4 января 2019 г. 20:59:34
00:05:39
Другие видео канала
![हीच अमुची प्रार्थना | Hich Amuchi Prarthana- lyrics | Ajit Parab || Mugdha Vaishampain](https://i.ytimg.com/vi/tGWMl7EkpfQ/default.jpg)
![](https://i.ytimg.com/vi/Cv5NXNWJdQ4/default.jpg)
![शालेय परिपाठ प्रार्थना-हीच आमुची प्रार्थना। hich aamuchi prathna](https://i.ytimg.com/vi/KXCDXPntfIg/default.jpg)
![Itni Shakti Hame Dena Data](https://i.ytimg.com/vi/Z4MiWM45TAY/default.jpg)
![Bolava Vitthal Pahava Vitthal बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल मराठी अभंग | भजन | Ketaki Mategaonkar |](https://i.ytimg.com/vi/sqrew1ABIC4/default.jpg)
![Swami Samarth Tarak Mantra by Padmaja Phenany Joglekar](https://i.ytimg.com/vi/jhchG7fO46s/default.jpg)
![सकाळी ज्या घरात हे नामस्मरण ऐकलं जाते तिथे सुख, सम्रुद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात..](https://i.ytimg.com/vi/tslUSChC6E8/default.jpg)
![Tula Japnar Aahe | Khari Biscuit | Amitraj | Adarsh Shinde | Ronkini Gupta](https://i.ytimg.com/vi/-CChWdx_pF4/default.jpg)
![Achutam Keshavam - Kaun Kehte hai Bhagwan Aate nahi - Ankit Batra Art of Living | Krishna Bhajan](https://i.ytimg.com/vi/gvu891ubYWE/default.jpg)
![Man Mandira - Shivam Mahadevan | Katyar Kaljat Ghusli | Shankar Mahadevan & Sachin Pilgaonkar](https://i.ytimg.com/vi/nXbQ-dItErg/default.jpg)
![१०८ वेळा विश्र्वकल्याणकारी विश्र्वप्रार्थना (Universal Prayer in marathi) | Jeevanvidya](https://i.ytimg.com/vi/5CaKaBDavJc/default.jpg)
![LIVE : मंगलवार संध्या भक्त्ति - इस वंदना को सुनने से हनुमानजी प्रसन्न होकर हर मनोकामना पूर्ण करेंगे](https://i.ytimg.com/vi/ZiFXS_5Sj0Y/default.jpg)
![या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे .|Ya Janmavar Ya Jaganyavar Lyrics | Arun Date](https://i.ytimg.com/vi/qbqYgltrN5I/default.jpg)
![Hich Amuchi Praarthana - Ubuntu | Sarang Sathaye & Bhagyashree Shankpal | Ajit Parab & Mugdha V](https://i.ytimg.com/vi/ultH9lO7y2s/default.jpg)
![नादातून या नाद निर्मितो .... श्रीराम जय राम जय जय राम](https://i.ytimg.com/vi/7sF0AiSxFPc/default.jpg)
![Hechi Yel Deva Naka - Full Video | Fatteshikast |Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni |Avadhoot Gandhi](https://i.ytimg.com/vi/AtYuyn4-hkE/default.jpg)
![फुलले रे क्षण माझे, मराठी भावगीत, phulale re kshan majhe, marathi bhavgeet, आशा भोसले](https://i.ytimg.com/vi/g3FPpSnDciE/default.jpg)
![प्रार्थना - MORNING PRAYER - इतनी शक्ति हमें देना दाता - ITNI SHAKTI HAME DENA DATA - VIDHI SHARMA](https://i.ytimg.com/vi/fXrn3Y-4848/default.jpg)
![देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re | Video Song | Ajay Gogavale | Vijay Gavande | Redu Marathi Movie](https://i.ytimg.com/vi/x0AUAR2eKSY/default.jpg)
![तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना || विठ्ठल माऊली भजन || निर्जला एकादशी 🚩 नामस्मरण भगवंताचे](https://i.ytimg.com/vi/jFz-nQ4xw58/default.jpg)