Загрузка...

Dharavi redevelopment project |वरच्या मजल्यावरील धारावीकरांनाही पुनर्विकासात घर मिळणार #Shivsena

धारावी पुनर्विकास प्रकल्पात वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांनाही घर देण्याचा ऐतिहासिक निर्णय मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या निकषांना छेद हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना पुनर्विकासात सामावून घेणारा हा देशभरातील पहिला प्रकल्प आहे. १५ नोव्हेंबर २०२२ पूर्वी धारावीत वास्तव्याला असलेल्या वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांना याचा लाभ मिळणार असून मुंबईतच ३०० चौ.फुटांचे घर मिळणार आहे.

#Dharavi #Dharaviredevelopment #EknathShinde #Shivsena #ShivsenaOfficial

Видео Dharavi redevelopment project |वरच्या मजल्यावरील धारावीकरांनाही पुनर्विकासात घर मिळणार #Shivsena канала Shivsena - शिवसेना
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять