Загрузка...

रुचिता सर्वात जास्त Bash झाली, पण ती खरंच एवढी चुकीची आहे का? | BBM6

Bigg Boss Marathi मध्ये रुचिता ही सर्वात जास्त बॅश झालेली स्पर्धक आहे. पण ती खरंच इतकी चुकीची आहे का?

सतत टीका, प्रश्नचिन्ह आणि टार्गेटिंग… पण अनेक प्रेक्षकांना वाटतं की तिच्यावर अन्याय होत आहे. ती खरोखरच चुकीची आहे की फक्त गैरसमजाची शिकार?

आमच्या स्पीकरचा बदललेला दृष्टिकोन नक्की ऐका.
तुमचं मत काय? 👇

रुचितावर अन्याय होतोय की टीका योग्य आहे?

#BiggBossMarathi #BBM6 #BiggBossMarathi6 #ruchitajamdar

Видео रुचिता सर्वात जास्त Bash झाली, पण ती खरंच एवढी चुकीची आहे का? | BBM6 канала Truth Slayer
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять