Загрузка...

Rajendra Jain यांना राज्यसभेची उमेदवारी! लाखांदूरमध्ये NCP चा जल्लोष

Rajendra Jain यांना राज्यसभेची उमेदवारी! लाखांदूरमध्ये NCP चा जल्लोष

भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार Rajendra Jain यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या घोषणेनंतर भंडारा-गोंदिया परिसरात उत्साहाची लाट उसळली. लाखांदूरमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. पक्षाच्या या निर्णयाचे स्थानिक नेतृत्वाकडूनही स्वागत करण्यात आले आहे.

राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीमुळे विदर्भातील राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

In Lakhandur of Bhandara district, NCP workers celebrated after Rajya Sabha nomination was announced for Rajendra Jain from Ajit Pawar-led NCP. The announcement triggered celebrations with fireworks, sweets distribution, and slogans, marking a festive mood among party supporters in the Bhandara-Gondia region.

rajendra jain, ncp, ajit pawar, rajya sabha election, bhandara news, gondia politics, maharashtra politics, political news, breaking news india, celebration

#ncp #ajitpawar #rajyasabha #bhandara #gondia #maharashtrapolitics #breakingnews #politicalnews #indianpolitics #newsupdate

Видео Rajendra Jain यांना राज्यसभेची उमेदवारी! लाखांदूरमध्ये NCP चा जल्लोष канала Saam TV News
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять