Загрузка...

Chandrapur Tiger Attack: तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या ७ महिला, वाघीण आणि बछडे, जंगलात नेमकं घडलं काय ?

#BolBhidu #ChandrapurTigerAttack #Chandrapur

त्या ७ जणी, मागचा आठवडाभर त्या गुंजेवाहीच्या जंगलात जात होत्या, उजाडल्या उजाडल्या घरातून निघायचं आणि तेंदूपत्ता गोळा करायच्या कामाला लागायचं, मान मोडून काम केल्यावर दिवसाला हजेरी मिळायची 600 रुपये, हा तेंदूपत्त्याचा हंगाम असल्यानं कुणी काम चुकवायचं नाही, कारण एका दिवसाचा खाडा सुद्धा घर कसं चालवायचं हा प्रश्न निर्माण करणारा. शुक्रवारी २२ मे ला या सात जणी त्याच जंगलात, त्याच कामासाठी गेल्या, जिला जशी पानं दिसतील तसं तोडकाम सुरु होतं आणि अचानक तिघींच्या कानावर पडला तो डरकाळीचा आवाज, या जंगलात वाघाचा आवाज येणं नवीन नाही, पण या तिघींच्या कानावर फक्त डरकाळी पडली नाही, त्यांच्या कानावर किंचाळण्याचा आवाजही पडला. पुढच्या काही मिनिटांत गावकरी आले, वनविभागाचे कर्मचारी आले, तर त्यांच्या समोर होते ४ महिलांचे मृतदेह, त्यांच्या मानेत वाघाच्या दातांच्या खोलवर जखमा . चंद्रपूरच्या जंगलात नेमकं काय घडलं ? वाघिणीने हल्ला नेमका का केला ? वनविभागावर काय आरोप केले जातायत ? सगळी स्टोरी पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
https://www.youtube.com/@BolBhidu

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/

Видео Chandrapur Tiger Attack: तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या ७ महिला, वाघीण आणि बछडे, जंगलात नेमकं घडलं काय ? канала BolBhidu
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять