Загрузка...

सोडा न वापरता गव्हाच्या पिठाचा खुसखुशीत खाजा | खाजा| Khaja| KhusKhushit Khaja | Chirote| दिवाळी फराळ

सोडा न वापरता गव्हाच्या पिठाचा खुसखुशीत खाजा | खाजा| Khaja| KhusKhushit Khaja | Chirote| दिवाळी फराळ
#anitasfoodbasket
#खाजा
#खुसखुशीतखाजा
#गव्हाच्यापिठाचाखाजा
#खाजारेसिपीबायआणिताजफूडबास्केट
#खाजारेसिपी
#खाजारेसिपीमराठी
#दिवाळी
#दिवाळीफराळ
#khaja
#khajarecipe
#khajarecipebyanita'sfoodbasket
#khajaHindi
#khajarecipeMarathi
#chirote
#gavachechirote
#Diwali
#Diwalifaral
गव्हाच्या पिठाचा खाजा साहित्य-
1.5 कप गव्हाचे पीठ
1/4 tsp मीठ
2 tbsp - तूप
तळण्यासाठी तेल
साखरेचा पाक
1 कप - साखर
1 कप - पाणी
2-3वेलची / 1/4 tsp पावडर
7-8 केशर काड्या

Note - 1. पाकात घातलेला खाजा पुढची बॅच तळून होईपर्यंत पाकात ठेवावा नंतर तो काढून लगेचच गाळणीवर ठेवावा म्हणजे जास्तीचा पाक खाली निथळून जाईल.
2. पुढच्या वेळची खाजाची बॅच पाकात घालायच्या आधी पाक कोमट आहे याची खात्री करूनच मग खाजा पाकात घालावा.
3. खाजा तळून झाल्या झाल्या लगेचच अजिबात वेळ न लावता लगेचच पाकात घालावा तरच खाजामध्ये पाक व्यवस्थित मुरतो.
4. खाजाची चपाती तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी पातळ लाटावी . त्यामुळे खाज्याच्या लेयर्स जास्त आणि छान पडतात.

Видео सोडा न वापरता गव्हाच्या पिठाचा खुसखुशीत खाजा | खाजा| Khaja| KhusKhushit Khaja | Chirote| दिवाळी फराळ канала Anitas Food Basket
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки