Загрузка страницы

आलय आदिवासी वादळ ( Alay Adiwasi Wadal )🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱

#4 #वर्षांच्या #आदिवासी #रणरागिणी ने #आलय_आदिवासी_वादळ या #गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केले.
🇵🇱🇵🇱🇵🇱
#याहा- #कणसरा #सांस्कृतिक #महोत्सव-२०१९ बोरगड, नाशिक, महाराष्ट्र ( वर्ष २ रे )..

#जय_आदिवासी #जय_बिरसा_मुंडा..🇵🇱🇵🇱🇵🇱

प्रकृति पुजक आदिवासी संस्कृती चे जतन, संवर्धन आणि संरक्षण व्हावे त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन व्हावे आणि या उत्सवाच्या माध्यमातून शहरात राहणारे सर्व आदिवासी बांधव संघटीत व्होवुन बंधुभाव व एकात्मतेची भावना एकमेकांप्रती रुजावी या उदात्त हेतूने #याहा_कणसरा_सांस्कृतिक महोत्सव २०१९ चे आयोजन आदिवासी चळवळीत महाराष्ट्र बरोबरच संपुर्ण भारत देशातील आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी समन्वय मंच भारत या मार्गदर्शक संघटनां सोबत १८-१९ वर्षांपासून निरंतर समाजकार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे।।

ढाक वादन, आदिवासी गाणे,वैयक्तिक नृत्य पावरी / तारपा नृत्य ,कथा-थाळगाण , माधळ नृत्य ,बिरसा मुंडा कला पथक, तुर नृत्य, #आदिवासी_वेषभूषा, #वैयक्तीक_सामूहिक_नृत्य, #कांबड नृत्य, ठाकर नृत्य , आदिवासी सोंग, #मुखवटे आणि कलापथक-हातरुंडी
#कणसरा_माता_मित्र_मंडळ , #बोरगड_नाशिक , महाराष्ट्र..
🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱
#जय_आदिवासी.. 🇵🇱🇵🇱🇵🇱
#आदिवासी_वेषभूषा 🇵🇱🇵🇱🇵🇱
🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱

#गायक:- #शरद_टिपे
#गीतकार :- #शरद_टिपे -92841 55129,
#रोहित बांगर :- 9545742181
#संगीतकार :-#विलास_डावखर / #DJ_भूषण

#गाणं :- #आलय आदिवासी वादळ ..

#नृत्य करणारी:- 4 #वर्षाची
Video Credit :- #किशोर_गायकवाड
Mobile:- 8421880602...

new Song:- https://youtu.be/XpurnW6N-wg

ग्रुप डान्स आलय आदिवासी वादळ :- https://youtu.be/qO7gtag5UKc

https://instagram.com/_kishor_gaikwad_?igshid=ocb2jjfpddyb
aalay aadiwasi wadal , aadiwasi song , aalay aadivasi vadal

Видео आलय आदिवासी वादळ ( Alay Adiwasi Wadal )🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱 канала Kishor Gaikwad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 декабря 2019 г. 11:31:45
00:05:47
Другие видео канала
Яндекс.Метрика