Загрузка страницы

संभोग 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कसा टिकवावा? sex stamina kasa vadhavava?#AsktheDoctor - DocsAppTv

Dr. Vikas Moun - MBBS, MD - Psychiatry & Sexology

Talk to a Doctor Now: https://doctor.app/youtube/Marathi
Play Store: https://play.google.com/store/apps/details?id=com.docsapp.patients&hl=en_IN
App Store: https://apps.apple.com/in/app/docsapp-consult-a-doctor/id1029868922

संभोग 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कसा टिकवावा?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संभोगासाठी sex sathi कोणतीही ठराविक वेळ नाही. आणि वेळेपेक्षा तुम्ही संभोगावर /performance kade जास्त लक्ष देणे महत्वाचे आहे. पुरेशी रतिक्रीडा म्हणजेच फोरप्ले करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे आणि जोडीदाराचे समाधान वाढेल. काही सेक्स पोजिशन्स सुद्धा आहेत, ज्यामुळे हा वेळ वाढण्यास मदत होते. तुम्हाला यासोबतच
आहारात बदल करणे आवश्यक आहे.आणि काही विशिष्ट व्यायाम सुद्धा. बाजारात असंख्य औषधे उपलब्ध आहेत,
परंतू तज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे योग्य नाही. तुम्हाला याबद्दल शंका असेल तर तुम्ही ऑनलाइन सेक्सॉलॉजिस्ट सोबत बोलू शकता.

डॉक्टरांकडून नोट
संभोगाचा असा काही विशिष्ट वेळ नाही
आनंद घेण्यात लक्ष गुंतवा
डॉक्टरांकडून टिप्स

पुरेसा फोरप्ले. foreplay
वेगवेळ्या सेक्स पोजिशन्स, sex positions
सकस आहार , good nutrition
विशिष्ट व्यायामप्रकार , kegal excersize
औषधे, medicines

More Info....

लैंगिक समस्या या खूपच कॉमन आहेत, स्टॅमिना कमी असणे हि एक प्रमुख तक्रार आढळते. स्टॅमिना वाढवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, परंतु त्यापूर्वी सर्वात प्रथम एक गोस्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे संभोगासाठी कोणतीही ठराविक वेळ नाही.
#improvestamina #sambhog #shigrapatan #howtoincreasestamina #zavazavi #talktoadoctor #doctornearme #sexologist #docsapptv
#DocsAppTv #DocsAppDoctors #BaatTohKaro
performance, fore pla, stamina, strong erection, ling tath thevne, sex time vadhavne, jast vel zavne
Follow us on:

Facebook: http://bit.ly/2SbYI8g | Instagram: http://bit.ly/2DFNm4s
Twitter: http://bit.ly/2HEbpop | Youtube: http://bit.ly/2G9BCbV

Видео संभोग 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ कसा टिकवावा? sex stamina kasa vadhavava?#AsktheDoctor - DocsAppTv канала DocsApp - मराठी
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 декабря 2019 г. 10:30:00
00:01:01
Другие видео канала
थायरॉईडमुळे गळणारे केस कसे थांबवावे? #AsktheDoctor - DocsAppTvथायरॉईडमुळे गळणारे केस कसे थांबवावे? #AsktheDoctor - DocsAppTvहायपोथायरॉईडीजमची  कारणे आणि उपचार काय आहेत ? thyroid karne,  #AsktheDoctor - DocsAppTvहायपोथायरॉईडीजमची कारणे आणि उपचार काय आहेत ? thyroid karne, #AsktheDoctor - DocsAppTvकोरोना: समज, गैरसमज आणि अत्यावश्यक माहिती, #corona,  # DocsAppTV, #AsktheDoctorकोरोना: समज, गैरसमज आणि अत्यावश्यक माहिती, #corona, # DocsAppTV, #AsktheDoctorएखाद्याला सेक्समध्ये  रस का नसतो? #AsktheDoctor - DocsAppTvएखाद्याला सेक्समध्ये रस का नसतो? #AsktheDoctor - DocsAppTvरक्तक्षय म्हणजेच अनेमिया कसा बरा करावा?anemia treatment? anemia upay #AsktheDoctor - DocsAppTvरक्तक्षय म्हणजेच अनेमिया कसा बरा करावा?anemia treatment? anemia upay #AsktheDoctor - DocsAppTvपातळ संडास नैसर्गिकरीत्या कशी थांबवावी? julab gharguti upay,loose motions, #askonlinedoctorपातळ संडास नैसर्गिकरीत्या कशी थांबवावी? julab gharguti upay,loose motions, #askonlinedoctorवजन संतुलित राखण्यासाठी काय टिप्स आहेत? balanced weight tips, #AsktheDoctor - DocsAppTvवजन संतुलित राखण्यासाठी काय टिप्स आहेत? balanced weight tips, #AsktheDoctor - DocsAppTvउच्च रक्तदाब (हाय बीपी) असण्याची कारणे आणि उपचार काय आहेत? #askonlinedoctor, #docsapptvउच्च रक्तदाब (हाय बीपी) असण्याची कारणे आणि उपचार काय आहेत? #askonlinedoctor, #docsapptvथायरॉईड आणि वजन वाढणे यांचा परस्पर संबंध आहे का? #AsktheDoctor - DocsAppTvथायरॉईड आणि वजन वाढणे यांचा परस्पर संबंध आहे का? #AsktheDoctor - DocsAppTvसंभोगानंतर योनीमार्गात सूज येणे हे नॉर्मल आहे का? #AsktheDoctor - DocsAppTvसंभोगानंतर योनीमार्गात सूज येणे हे नॉर्मल आहे का? #AsktheDoctor - DocsAppTvघरबसल्या मोफत डॉक्टरी सल्ला ऑनलाइन मिळावा. #Talktothedoctorघरबसल्या मोफत डॉक्टरी सल्ला ऑनलाइन मिळावा. #Talktothedoctorपी.सी.ओ.एस. असणाऱ्या स्त्रीयांना गर्भधारणेस अडथळा येतो का? PCOD and pregnancy, #DocsAppTVपी.सी.ओ.एस. असणाऱ्या स्त्रीयांना गर्भधारणेस अडथळा येतो का? PCOD and pregnancy, #DocsAppTVड्रायस्किनवर काय उपाय करावा?  #AsktheDoctor - DocsAppTvड्रायस्किनवर काय उपाय करावा? #AsktheDoctor - DocsAppTvलघवी करताना दुखण्याचे काय कारण असू शकते? urine pain, #askonlinedoctor, #docsapptvलघवी करताना दुखण्याचे काय कारण असू शकते? urine pain, #askonlinedoctor, #docsapptvझोपेत वीर्यपतन होणे हे नॉर्मल आहे का? #AsktheDoctor - DocsAppTvझोपेत वीर्यपतन होणे हे नॉर्मल आहे का? #AsktheDoctor - DocsAppTvसर्दी खोकल्यासोबत असणारा ताप कसा बरा करावा?सर्दी खोकल्यासोबत असणारा ताप कसा बरा करावा?त्वचा कशी उजळ करावी? how to get skin-glow? #Talktodoctor, #DocsAppTVत्वचा कशी उजळ करावी? how to get skin-glow? #Talktodoctor, #DocsAppTVत्वचेवरील बर्न मार्क्स कसे घालवावेत? reduce burn marks, #Askthedoctor, #DocsAppTVत्वचेवरील बर्न मार्क्स कसे घालवावेत? reduce burn marks, #Askthedoctor, #DocsAppTVलैंगिक समाधान, low libido, low desire, low sexual satisfaction#AsktheDoctor - DocsAppTvलैंगिक समाधान, low libido, low desire, low sexual satisfaction#AsktheDoctor - DocsAppTvकामेच्छा कमी असण्याची काय कारणे आहेत? low desire, #AsktheDoctor - DocsAppTvकामेच्छा कमी असण्याची काय कारणे आहेत? low desire, #AsktheDoctor - DocsAppTvडोक्यातील कोंड्यामुळे (डॅन्डरफ) केस गळू शकतात का? #AsktheDoctor - DocsAppTvडोक्यातील कोंड्यामुळे (डॅन्डरफ) केस गळू शकतात का? #AsktheDoctor - DocsAppTv
Яндекс.Метрика