- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
“एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही”: Pankaj Bhoyar On FYJC 11th admission | Maharashtra
BIG Announcement by Pankaj Bhoyar! | “No Student Will Be Left Without Admission”
राज्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवर मोठं वक्तव्य केलं आहे. पोर्टल स्लो झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी आल्याची कबुली देत एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुदतवाढ देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत 10 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती देत ग्रामीण भागासह संपूर्ण राज्यात प्रथमच केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रणाली लागू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
याशिवाय पेट्रोल-डिझेल दरवाढ, शाळा सुरू करण्यासाठी मुदतवाढ, खासगी कोचिंग क्लासेसवर नियमावली, काळाबाजार, उष्णतेची लाट, नागपूर गुन्हेगारी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं.
#पंकजभोयर #11वीप्रवेश #ऑनलाईनप्रवेश #शिक्षणबातमी #इंधनटंचाई #महाराष्ट्रबातम्या #ब्रेकिंगन्यूज #मराठीबातम्या #सामटीव्ही #FYJCAdmission #PankajBhoyar #11thAdmission #FYJCAdmission #OnlineAdmission #EducationNews #BreakingNews #MaharashtraNews #FuelCrisis #MarathiNews #SaamTV #StudentNews
Pankaj Bhoyar, Dr Pankaj Bhoyar, 11th admission Maharashtra, FYJC admission issue, Online admission server down, Maharashtra education news, Class 11 admission update, School reopening extension, Fuel price hike Maharashtra, Petrol diesel shortage, Private coaching class policy, Heatwave Maharashtra, Nagpur news, Maharashtra breaking news, Marathi news, Saam TV, Student admission issue, Education minister statement, पंकज भोयर, डॉ पंकज भोयर, 11 वी प्रवेश महाराष्ट्र, FYJC प्रवेश समस्या, ऑनलाईन प्रवेश सर्व्हर डाऊन, महाराष्ट्र शिक्षण बातमी, अकरावी प्रवेश अपडेट, शाळा सुरू मुदतवाढ, पेट्रोल डिझेल दरवाढ, इंधन टंचाई, खासगी क्लास नियमावली, उष्णतेची लाट, नागपूर बातमी, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, मराठी बातम्या, साम टीव्ही, विद्यार्थी प्रवेश समस्या
Видео “एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही”: Pankaj Bhoyar On FYJC 11th admission | Maharashtra канала Saam TV News

Pankaj Bhoyar 11th admission Maharashtra Maharashtra education news Class 11 admission update Fuel price hike Maharashtra Petrol diesel shortage Nagpur news Maharashtra breaking news Marathi news Saam TV Student admission issue Education minister statement पंकज भोयर पेट्रोल डिझेल दरवाढ इंधन टंचाई उष्णतेची लाट नागपूर बातमी महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मराठी बातम्या साम टीव्ही
Комментарии отсутствуют
Информация о видео
23 мая 2026 г. 15:14:16
00:01:44
Другие видео канала