Загрузка страницы

उदयनराजे जेव्हा शिवेंद्रराजेंचा फिटनेस चेक करतात | स्पेशल रिपोर्ट | सातारा | एबीपी माझा

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र काल दोन्ही नेते एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले हेत. त्यावेळी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि एकमेकांना शाब्दिक टोलेही लगावले. या नेत्यांच्या धावत्या भेटीची सध्या साताऱ्यात जोरदार चर्चा सुरु आहे. साताऱ्यातील जावळी येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्र आले होते. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन केलं. दरम्यान उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंचा खांदा दाबला. त्यावर तुम्ही माझा सारखा खांदा का दाबता? असा प्रश्न शिवेंद्रराजेंनी विचारला. त्यावर मी तुमची फिटनेस चेक करत असतो असं मिश्कील उत्तर उदयनराजेंनी दिलं. उदयनराजेंच्या उत्तरानंतर दोन्ही नेत्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhafeed
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео उदयनराजे जेव्हा शिवेंद्रराजेंचा फिटनेस चेक करतात | स्पेशल रिपोर्ट | सातारा | एबीपी माझा канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 января 2019 г. 22:19:31
00:02:52
Другие видео канала
Raj Thackeray Amravati : राज ठाकरे रेल्वेने अमरावतीला, स्वागताला कार्यकर्त्यांची गर्दीRaj Thackeray Amravati : राज ठाकरे रेल्वेने अमरावतीला, स्वागताला कार्यकर्त्यांची गर्दीNashik Onion Rate Hike : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांचे दर स्थिर, उत्पादकांना दिलासाNashik Onion Rate Hike : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांचे दर स्थिर, उत्पादकांना दिलासाDhule Police Issue:धुळ्यात 34 पोलिसांना कारणे दाखवा नोटीस, उपाधीक्षकांच्या बदलीवेळी केली पुष्पवृष्टीDhule Police Issue:धुळ्यात 34 पोलिसांना कारणे दाखवा नोटीस, उपाधीक्षकांच्या बदलीवेळी केली पुष्पवृष्टीGondia Rain Updates : कापणीला आलेला धान पीक जमीनदोस्त, शेतकरी  संकटातGondia Rain Updates : कापणीला आलेला धान पीक जमीनदोस्त, शेतकरी संकटातRatnagiri Rain Update | रत्नागिरीत पावसाची संततधार, जगबुडी नदीच्या पातळीत वाढRatnagiri Rain Update | रत्नागिरीत पावसाची संततधार, जगबुडी नदीच्या पातळीत वाढPm Modi Pune Visit | दौरा रद्द झाल्याने काय काय रखडलं? ABP MajhaPm Modi Pune Visit | दौरा रद्द झाल्याने काय काय रखडलं? ABP MajhaDevendra Fadnavis Ladki Bahin Program Shirdi : लाडकी बहीण कार्यक्रमासाठी फडणवीस शिर्डीतDevendra Fadnavis Ladki Bahin Program Shirdi : लाडकी बहीण कार्यक्रमासाठी फडणवीस शिर्डीतRatnagiri Khed Rain : रत्नागिरीतील खेड भागात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराRatnagiri Khed Rain : रत्नागिरीतील खेड भागात मुसळधार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराMahayuti Meeting : विधानसभेच्या तोंडावर महायुतीत खलबतं, वर्षावर युतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकMahayuti Meeting : विधानसभेच्या तोंडावर महायुतीत खलबतं, वर्षावर युतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकMumbai : पाचकळशी समाजाच्या खाद्यसंस्कृतीवर लिहिलेल्या Soul Food पुस्तकाचं प्रकाशनMumbai : पाचकळशी समाजाच्या खाद्यसंस्कृतीवर लिहिलेल्या Soul Food पुस्तकाचं प्रकाशनMumbai Dam Water Level :  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 99 टक्के पाणीसाठाMumbai Dam Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 99 टक्के पाणीसाठाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणAkshay Shinde Family | अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शाह, फडणवीसांना पत्र ABP MajhaAkshay Shinde Family | अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचं अमित शाह, फडणवीसांना पत्र ABP MajhaJamkhed : जामखेडच्या कुसडगावमध्ये SRPF केंद्राच्या लोकार्पणावरुन वाद, रोहित पवारांना पोलिसांनी अडवलंJamkhed : जामखेडच्या कुसडगावमध्ये SRPF केंद्राच्या लोकार्पणावरुन वाद, रोहित पवारांना पोलिसांनी अडवलंUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP MajhaUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP MajhaRaj Thackeray Vidharbha Visit | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं 'मिशन विदर्भ'Raj Thackeray Vidharbha Visit | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं 'मिशन विदर्भ'Nashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिरNashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिरRussian Boy Sawantwadi Special Report : युद्धामुळे रशियातलो पोरगो मिरॉन लुकेशिवी मराठी शिकताहाRussian Boy Sawantwadi Special Report : युद्धामुळे रशियातलो पोरगो मिरॉन लुकेशिवी मराठी शिकताहाMumbai University Senate | सिनेट निवडणुकीची मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचे हायकोर्टाचे आदेशMumbai University Senate | सिनेट निवडणुकीची मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचे हायकोर्टाचे आदेशGaur Gopal Das on Hard Work : हार्ड वर्क केलं तरी यश का येत नाही? गौर गोपाल दास यांचा यशाचा मंत्राGaur Gopal Das on Hard Work : हार्ड वर्क केलं तरी यश का येत नाही? गौर गोपाल दास यांचा यशाचा मंत्राNashik Rain Updates : पाणी पातळीत वाढ, गंगापूर धरणासह इतर 11 धरणांमधून पाण्याचा विसर्गNashik Rain Updates : पाणी पातळीत वाढ, गंगापूर धरणासह इतर 11 धरणांमधून पाण्याचा विसर्ग
Яндекс.Метрика