मटण दम बिर्याणी | अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट बिर्याणी बनवा | Mutton dum Biryani
#panditpotter #muttondumbiryani #food
मटण दम बिर्याणी.. ( पाच व्यक्तींकरिता )
साहित्य :- एक किलो मटण, 750 ग्रॅम बिर्याणीचा बासमती तांदूळ, खडा मसाला, प्रत्येकी एक टी स्पून मटनाला फोडणी देताना आणि तांदूळ उकडून घेताना.. ( काळी मिरी, दालचिनी, स्टार फुल, लवंग, हिरवी इलायची, तमालपत्र )
एक मोठा चमचा बिर्याणी मसाला ( गरम मसाला ) मीठ, उभे चिरून घेतलेले चार मोठे कांदे, पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही अर्धी गड्डी, दोन लिंबू, पावशेर दही, पाच चमचे आले लसूण पेस्ट, चार मोठे चिरलेले टोमॅटो, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे धने पावडर, हळद, एक चमचा जिरे पावडर, दोन चमचे शहाजीरे, एक मोठी वाटी तेल, दोन मोठे चमचे साजूक तूप, एक मोठी वाटी तळून घेतलेला कुरकुरीत कांदा, आवडीप्रमाणे काजू आणि मनुके, रंगासाठी केशर..
कृती :- व्हिडियो मध्ये दाखवल्या प्रमाणे..
Видео मटण दम बिर्याणी | अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट बिर्याणी बनवा | Mutton dum Biryani канала Pandit Potter

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
कामाख्या माता मंदिर आसाम गुवाहाटी | KAMAKHYA DEVI GUWAHATI |KAMAKHYA SHAKTI PEETH ASSAMWay To Diskit Monastery l Ladakh 2018BEST EGG NOODLE ROLL IN JUST 25₹ | ODISHA BEACH STREET FOOD |Hemis Monastery | Ladakh | July 2018 | Full HD 1080PLadakh l Diskit Monastery 2018Shri Amarnath ji Yatra on 9th July 2018 in short way. ( Part - 1 )Trip From Manali to Rama Temple July 2018 l श्रीराम मंदिर मनालीShri Amarnath ji Yatra on 9th July 2018 in short way. ( Part - 4 )Nubra Vally Desert l Ladakh 2018हलवाई सारखी वटाना रबडी | HALWAI STYLE GREEN PEAS RABDI | HOW TO MAKE RABDI | VATANA RABDIश्रीक्षेत्र कुरवपूर यात्रा | दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराTirupati Laddu Prasadam l Tirumala Devasthanam | Full HD 1080P लाडूच्या प्रसादाची वाहतूकRohtang Pass to Leh l Horrible Road Journey 2018 ( Part - 4 )Fresh fish served by the sea beaches of Puri | Odisha Seafoodपुणे मेट्रो.. झिरो पब्लिक शूट.!!Rohtang Pass to Leh l Horrible Road Journey 2018 ( Part - 1 )गिरिणार परिक्रमा, लिली परिक्रमा जुनागड गुजरात | 3 नोव्हेंबर 2022 | GIRINAR PARIKRAMA VLOG 2022Rohtang Pass to Leh l Horrible Road Journey 2018 ( Part - 5 )Shanti Stupa at Dhauli Giri Odisha, Bhubaneswar | शांती स्तूप ओडिशा, भुवनेश्वरLUCKNOW STREET FOOD VLOG | लखनऊ खाद्यभ्रमंती | PANDIT POTTER | FOOD VLOG | LUCKNOW TOURISMहलगी वादन l Pedhyachi Jatra, Nileshwar Wadoli