Загрузка...

सकाळ संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी स्वीट कॉर्न कणीस पासून बनवलेला स्नॅक | Breakfast | नाश्ता| Corn

सकाळ संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी स्वीट कॉर्न कणीस पासून बनवलेला स्नॅक | Breakfast | नाश्ता| Corn
#anitasfoodbasket
#sweetcorn
#ब्रेकफास्ट
#breakfast
#breakfastrecipe
#breakfastrecipes
#recipe
#partyrecipes
#स्वीटकॉर्नकणीस
#इडली
#उपमा
#upama
#continental
#indomexican
breakfast,breakfast club,the breakfast club,breakfast recipes,healthy breakfast,breakfast food,breakfast lyrics,rating breakfast,breakfast burrito,american breakfast,easy breakfast ideas,high protein breakfast,healthy breakfast ideas,healthy breakfast recipes,breakfast dove cameron lyrics,breakfast show,dove breakfast,best breakfast,breakfast time,easy breakfast,breakfast easy,rating breakfast around the world
नाश्ता -
एक स्वीटकॉर्न कणीस
एक गजर
एक कांदा
एक सिमला मिरची
3/4 कप रवा
1/2 कप दही
चवीनुसार मीठ
फोडणी -
दीड ते दोन टेबलस्पून तेल
मोहरी
हिरवी मिरची
आलं
कढीपत्ता
उडीद डाळ
Note -1.
याला उडदाची डाळ आवर्जून घालावी.
2. बेटर मधून पाणी बाहेर येईल इतके पाणी घालू नये.
3. स्वीट कॉर्न कंसामुळे या नाष्ट्याला एक गोडसर, छान चव येते.
4. यात आवडत असेल तर सोडा घातला तर चालेल पण मी घातला नाही.
5. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड घातल्यास त्याचे परफेक्ट पॉकेट तयार होतात.

Видео सकाळ संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी स्वीट कॉर्न कणीस पासून बनवलेला स्नॅक | Breakfast | नाश्ता| Corn канала Anitas Food Basket
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки